लोकांना चेतविण्याचे सामर्थ्य इतके महान असेल कि १८४४ ची चळवळ पुन्हा एकदा उफाळून वर येईल. तिसर्या देवदूताचा संदेश पुढे चालू राहील. तो हळुवार नसेल परंतु मोठ्या आवाजात असेल. टेस्टिमोनिज फॉर द चर्च ५:२५२ (१८५५). मी पाहिले कि हा संदेश मोठ्या सामर्थ्याने आणि मोठ्या आवाजाने बंद होईल. अर्ली रायटिंग २७८ (१८५८). LDEMar 114.9