Go to full page →

हेतू चारित्र्याला प्रेरणा देतो. LDEMar 124

काही जण न्यायाचा दिवशी विनंती करतील कि त्यांनी चांगली कामे केली आहे आणि म्हणून त्यांचे कार्य विचारात घ्यावे ते म्हणतील. मी तरुणांना व्यवसाय काढून दिला. रुग्न्यालयासाठी मी पैसे दिले. विधवांचा गरजा मी भागितल्या आहे. आणि गरिबांना माझा घरात घेतले. होय, हे सर्व तू केले परंतु त्या मागे तुझा स्वार्थी पण चा हेतू होता. तुझे ते करणे देवाचा द्रीष्टी मान्य नाही. त्यांचा स्वीकार केला जात नाही. - ए एम ए एस ५३, (१९०६). LDEMar 124.3

हेतू हा आपला चरित्राचा कार्याला कृती देतो. त्याचा वर नीतिमत्तेच्या किंवा अप्रतिष्ठेचा छाप पडतो.- द डिसआयर ऑफ इजेस, ६१५ (१८९८). LDEMar 124.4