Go to full page →

पाचवी पीडा. LDEMar 139

विजयाचा आरोळ्या ठोकीत उपहास करीत व श्राप देत दुर्जनांचे घोळके त्यांचा भक्ष्या वर धावून जाणार तोच पहा. अगदी अंधकार रात्रीचा अंधार्या पेक्षा अधिक काळोख पृथ्वीवर पडता मग देवाचा राजसना भावतीच्या तेजाने चमकणारे मेघधनूष्य आकाशातून गौरव पूर्ण रित्या व पूर्ण रित्या येताना दिसते व प्रार्थनेत मग्न असणाऱयांचा प्रत्येक गटा भवती वर्तुळ करताना दिसते सर्व संतप्त जमाव एकाएकी स्तब्ध होतात. त्यांचे उपहासात्मक ओरडणे विरून जाते. त्यांचाच खुनशी राग ते विसरून जात. काय होणार हेच भयंकर धास्तीत ते देवाचा करार्यांचा चिन्हा कडे पाहात राहतात. त्या चिन्हाचे डोळे दीपविणार्या तेजा पासून स्वतःला झाकले जाण्याची उत्कंठा त्यांचा मनात निर्माण होते. कारण कि त्या तेजामुळे त्यांचा घात होतो कि काय अशी त्यांना भीती वाटू लागते. देव आपल्या LDEMar 139.4

भक्त्यांचा सुटके करित्या त्यांचा सामर्थ्याचे प्रकटीकरण मध्यरात्री चा वेळी करतो. माध्यहनाचा तेजाने सूर्य तळपू लागतो. एका पाठोपाठ एक चिन्ह व अदभुद गोष्टी झटपट घडू लागतात. दुर्जन हे दृश्य आचर्याने पाहतात परंतु धार्मिक जण मात्र त्यांचा सुटकेची चिन्हे हर्षाणे व गंभीरतेने पाहतात. ग्रेट कॉंट्रोव्हरसि ६३५, ६३६ (१९११). LDEMar 140.1