Go to full page →

देवाच्या लोकांची सुटका LDEMar 153

सैतानाचे दूत आणि दुष्ट लोकांना देवाच्या लोकभावती गराडा घातला या मुलेत्यांनी अति आनंद झाला. कारण आता त्यांची सुटका नाही अशी त्यांची समझूत झाली. परंतु त्यांच्या आनंद आणि जयोत्सवा मधेच मोढ घंटा नाद व विजांचा कडकडाट झाला. सर्वत्र गडद अंधार दाताला. परंतु स्वर्गातून एक तेजस्वी प्रकाश मध्यभागी दिसत होता. मगदेवाने त्यांच्या स्वर्गीय स्थानातून शब्द उच्चारले. LDEMar 153.1

पृथ्वीचे पाय दलमडले मोठं मोठ्या इमारती मोठ्या आवाजात भूमी वर कोसड्या समुद्र भांड्यातील पणत्या प्रमाणे उजाडला. संपूर्ण पृथ्वी भयानक पाने हेलाव लागली. तुरुंग व कोठड्यां मध्ये कैद असलेले धार्मिक आनंदाने एकमेकास कुजबुजु लागले कि आपली सुटकेची वेळ झाली आहे. तो देवाचा आवाज होता. -टेस्टिमोनीझ फॉर थे चर्च १:३५३,३५४(१८६२). जेव्हा देवाच्या आज्ञा पाळणार्या पासून मानवी कायद्याचे स्वरक्षण कुठून भेटले जाईल तेव्हा एकाच वेळी लोकत्यांना ठार करण्या करीत त्यांच्या विरुध्ध उठतील. मृत्यू दांडकचा कायंदा अमलात येण्याची वेळ जसजशी जवळ येईल तसतसे या तिरस्करणीय समजल्या जाणारया पंथाचे निर्मूलन कार्यकरीता लोक कारस्थान करतील. एकाच रात्री असा दणका देवीचं ठरविले जाईलकि ज्या डावरे मतभेदाच्या निषेधचा आवाज एकदम बंद केला जाईल. LDEMar 153.2

देवाचे लोक -काही तुरुंग कोठड्यात काही राणावनात व काही डोंगर दर्यात एकाकी निर्जन स्थळी लपलेले असूनही देवाला विनवीत आहेत. हार एक बाजूने सशक्त लोकची टोळकी, दुष्ट दूताच्या घोडक्या करावी उत्तेजित होऊन मृत्यू च्या काम करीत तैयारी करीत आहेत. विजयाच्या आरोळ्या ठोकीत उपहास करीत व सापडत दुर्जनांचे टोळके त्यांच्या भक्ष्यावर धावून जाणार तेज पहा अगदी घनदाट अंधार, रात्रीच्या अंधारापेक्षही अति गडद क्लॉक पृथ्वीवर पडतो. LDEMar 153.3

दिवट्यांच्या भक्तांच्या सोडवणुकी करीत त्यांच्या सामर्त्याचे प्रजाती कारण मध्यरात्रीच्यावेळी करतो. कृध्ध अक्षयच्या मधोमध एक अवर्णनीय गौरवाची उघडी जागा स्पष्ट दिसते. तिथून देवाची वाणी अनेक जलाच्या ध्वनी प्रमाणे येते व म्हणते झाले (प्रकिती १६:१७). त्या वाणीने आकाश व पृथ्वी हादरली जातात. LDEMar 153.4

पृथ्वी वरील गर्विष्ठ शहरे धुळीस मदत आहे. वैभवशाली राजमहाल त्यांच्यावर जगाचा थोर लोकांनी स्वतःस गौरविण्या करीत त्यांची अवाध्य संपत्ती ओतली ते त्यांच्या डोळ्या पुढेचुराडा होऊन नाष्टहोताना त्यांना दिसतात. तुरुंगाच्या भिंती मध्ये भगदाडे पडत आहेत. व श्रध्ध्ये करीता तुरुंगात दामले गेलेले देवाचे भक्त मुक्त होत आहेत. -द ग्रेट काँट्रॅव्हर्सी ६३५- ६३७(१९११). LDEMar 153.5

*****