Go to full page →

दुष्टांचा उच्छेद आणि कृपेचे कृत्य LDEMar 158

ज्यांची माने देवा विरुद्धच्या द्वेषणी भरली आहे. सत्य व पावित्र्य ची चिटकाऱ्याने भरलेली आहेत ते स्वर्गीय जीवनच्या घोडाक्यात मिळून मिसळून त्यांच्या स्तुतीपर गायनात सहभागी होऊ शकतील का? नाही, नाही, त्यांनी स्वर्ग लाभाकरिता योग्य स्वभाव घडवावे त्या करीता त्यांना कृपेचा काळ मानून अनेक वर्षे दिली होती परंतु त्यांनी मनाला शुध्दते ची आवड लावून भेटली नाही ते स्वर्गाची भाषा शिकले नाही व आता तशी संधी नाही. देवाविरुध्ध बंद करण्यात त्यांचे सर्व आयुष्य गेल्यामुळे त्यांनी स्वतःला स्वर्ग विरुध्ध अपात्र ठरविलेले असते. तेथील शुध्धता पवित्र व शांती त्यांच्या जीवास टोचणी लावील. देवाचे तेज त्यांच्या करीता भासम करणारी आग ठरेल. त्या पवित्र ठिकाणाहून दूर पळून जायला ते आसुसतील त्यांचा उध्दार करण्या करीता ज्यांना मरण भोगावे तोंडापुढून लपविले जाण्या करीता ते विनाशसुध्दा आनंदाने पथकारतील. दुष्टाचे देव त्यांचाज निवडी मुले ठरेल त्यांच्याच स्व ख़ुशी मुले त्यांना स्वर्गातून वगळले जाईल वजाण्या तसे करण्यात देवाचे न्यायत्व व दया हि उघड होतील. LDEMar 158.8