Go to full page →

झरे टेकड्या आणि झाले LDEMar 163

येथे आम्ही जीवनाची झाड आणि देवाकी चे आसन पहिले. या आसनापासून एक शुभ्र पाण्याची नदी वाहत आहे आणि नदीच्या दुसऱ्या तीरावर जीवनाचे झाड पहिले. नदीच्या दोन्ही तीरावरही झाड होते. मला वाटते कि दोन झाडे आहेत परंतु ती दोन झाडे एकच होती. येथे शुध्ध सोने होते हे सोने पारदर्शक होते. नदीच्या दोन्ही तीरावर जीवनाचे झाड होते. आम्ही ज्या ठिकाणी उभे होतो तेथे झाडाच्या फघ्या वाक्याला होत्या. त्याची फळे गौरवी होती. चांदी मिसळलेल्या सोन्यासारखी ती फळे दिसत होती.अर्ली रायटिंग्स १७ (१८५१). LDEMar 163.7

तेथे सदा वाहणारे झरे आहेत. सफ्टिकसारखे नितळ व त्याच्या काठावर हवेत झुलणारी झाडे आहेत. ज्यांचा सावल्या प्रभुने उद्धरलेल्यासाठी तयार केलेल्या मार्गावर छाया करतात. तेथे विशाल मैदानी प्रदेशाची सौंदर्यपूर्ण टेकड्यात परिणती होते. व देवाचे डोगर त्यांची माथी उंच करतात. त्या शांतता प्रदेशात त्या जिवंत झ्यांच्या काठावर देवांच्या भक्तांना जे दीर्घकाळ भटकत होते. त्यांना काचमचे वसतिस्थान मिळेल. द ग्रेट काँट्रावर्सि ६७५ (१९११). LDEMar 163.8