Go to full page →

देवदूताशी सदा सर्व काळ संबंध आणि विश्वास LDEMar 169

तारांझालेल्या प्रत्येकाला आपल्या जीवन मध्ये कार्य काय होते ते समजेल. जे देवदूत त्यांच्या जीवनाच्या प्रारंभ पासून त्यांचे मार्गदर्शक असतात मानवाच्या प्रत्येक पावला त्याच्ये रक्षण करतात मृत्यू छायेच्या दरीमध्ये हि देवदूत मानव बरोबर असत. त्यांच्या मरण पर्यंत त्यांच्या बरोबर त्यांच्या देवदूत राहील एवढेच नाही परंतु पुनरुत्थानाच्या दिवशी त्याला प्रथम कोण भेटेल हे सुध्द्धा देवदूतांना ठाऊक असते. त्यांच्या जीवनातील त्यांचे संभाषण त्याने वापरलेले शब्द त्यांच्या वैयक्तीक जीवनातील सर्व इतिहास त्यांना ज्ञात असतो. मानवाच्या जीवनातीळ सर्व इतिहास त्यांना ज्ञात असतो. मानवाच्या जीवनातील प्रत्येक कार्य मध्ये देवदूत त्यांना साहाय्य करतात. एडुकेशन ३०५(१९०३). LDEMar 169.9

आपण ज्या धोक्यातुन जातो तेआपल्या कळत नकळत जे धोके उद्भवतात त्या मध्ये देवदूत आपणास साहाय्य करतात या सर्व गोष्टी सर्व क्लीलक प्रकाश मध्ये गेल्या शिवाय आपणास काळायाचा नाहीत. आपल्या जीवना साठी देवाने केलेली तर्तुत आपणास समजून येईल. द डिझायर ऑफ इजेस २४०(१८९८). LDEMar 169.10

ज्या बातम्या मध्ये देवाचा विश्वास असतो त्यांच्या साठी देवाने योजलेली आणि प्रीती याना कळून जाईल. कारण त्यांच्या भावनांना तेथे गोडवा मिळेल. प्रवित्र जीवांशी सह वास आशीर्वादित देवदूतसमवेत तसेज कोकाया च्या रक्तात झगे धून शुभ्र केलेल्या सर्व युगातील विश्वासू कुणासोबत समरस असलेले सामाजिक जीवन स्वर्गतीक आणि पृथ्वी वरील सर्व वुंशाष (इफिस ३:१५). एकत्र जाणणारे पवित्र नटे संबंध या सर्व गोष्टी मुले उध्दार पावलेल्याना आनंद द्विगुणित होईल. द ग्रेट कॉन्ट्रावर्सी ६७७(१९११). LDEMar 170.1