बेटल क्रिक येथून येणार आवाज आपण काळजी पूर्वक ऐकणे आवश्यक आहे. तो अधिकार युक्त सल्ला आहे. कारण देवाचा आवाज नसणार. मॅन्युस्क्रिप्ट रिलीज १७:१८५(१८९६) LDEMar 29.1
काही वर्षांपूर्वी जनरल कॉन्फरेन्स मध्ये होणाऱ्या या चर्च मध्ये देवाचा आवाज अशी मान्यता होती. - मॅन्युस्क्रिप्ट रिलीज १७:२१६(१८९८) LDEMar 29.2
यामध्ये लोक ठराविक ठिकाणी पवित्र स्थानी हजार राहात आणि तेथे होणारी चर्चा हा देवाचा आवाज असल्याची मान्यता देण्यात येई असा आम्ही आणि इतर लोकांचा विश्वास होता. ती हा=गेनेरळ कॉन्फरेन्स आता निघून गेली आहे. - द गेनेरळ कॉन्फरेन्स बुलेटिन एप्रिल १९०१ पान २५. LDEMar 29.3