Go to full page →

आध्यात्मिकते चा पूर्ण स्थापनेची अजून गरज आहे. LDEMar 33

एक दिवस दुपारी मी लिहीत होते हे कार्य शेवटी (१९०१) मध्ये करायचे होते तर जाणार कॉन्फरेन्स मधील सभासद देवावरील विश्वासाने त्यांचे मार्गदर्शन अवलंबविण्याचा परिस्थिती असतील तर ज्यांना महान प्रकाश होता ते प्रकाशात चालत नाही. सभा संपली आणि मध्यंतरी झाला न्हवता लोकांनी स्वतः ला नम्र केले न्हवते देवा समोर तसे टेंनी केले नाही व पवित्र आत्म्याने विदीत केले नाही. LDEMar 33.1

जेव्हा मी देहभान विसरून लिहीत होते तेव्हा आणि जणू काय बेटल क्रिक ची साक्ष देत होते. आम्ही मंडपाच्या सभागृह मध्ये एकत्र जमलो होतो. प्रार्थना करण्यात आली. गीत गायले गेलॆ आणि पुन्हा प्रार्थना करण्यात आली. देवाला अगदी कळकळीची विनंती करण्यात आली. या सभे मध्ये पवित्र आत्मा असल्याची जाणीव झाली. तेथे कोणीही असे न्हवते कि त्यांचा मना मध्ये गोंडाळ झाला होता. सर्वानी त्यांची हृदये देवाला अर्पण केली होती. प्रत्येकाने आपले दोष पदरी घेऊन काबुल गेले होते. आणि ज्यांना या कार्यामध्ये मार्गदर्शन केले त्यांना सामर्थ्य देण्यात आले होते परंतु त्यांनी आपले दोष काबुल करी पर्यंत त्यांना धैर्य आले न्हवते. LDEMar 33.2

सभामंडपामध्ये अशाप्रकारचा उत्साह व आनंद काडी च आला न्हवता जेहवा मी शुद्धी वर आले तेहवा क्षण भर समजेना कि मी कुठे आहे. अजूनही माझी लेखणी माझ्या हातात होती माझ्या कान वर शब्द आले “कदाचित असे शु शकेल”. LDEMar 33.3

हे सर्व आपलया लोकांनी करावे अशी देवांची अपेक्षा होती. सर्वांस्वर्ग दया पूर्णपणे वाट पाहात होता. मी विचार करीत होते कि मागील जनरल कॉन्फरेन्स मध्ये आपण हे कार्य पूर्ण केले असते. - टेस्टिमोनीज फॉर द चर्च ८:१०४-१०६(५ जानेवारी १९०३) LDEMar 33.4

रात्रीच्या सभे मध्ये नुकतेच माझा मनावर एक खोल प्रभाव पडला. पुनरु जीवनाची एक महानचळवळ होते. कार्या ची पुनः स्थापना होत होती. हे कार्य नाईक ठिकाणी जाणार होते. आमचे लोक व्यवस्थित मार्गावरून जात होते देवाचे पाचारण त्यांनी जाणिले होते. - टेस्टिमोनीज टू मिनिस्टर्स अँड गॉस्पेल वर्क्स ५१५ (१९१३) (एलोन व्हाईट यांचा जनरल कॉन्फरेन्स चा सत्रा मध्ये पहिला संदेश १९१३) LDEMar 33.5