Go to full page →

मी येई पर्यंत व्यस्त राहा LDEMar 43

ख्रिस्ताने म्हटले, मी येई पर्यंत काय करीत रहा?” (लुक १९:१३) ते थोडेच दिवस असतील. आपल्याला जीवनाचा इतिहासाची थोडीच वर्षे व लवकर समाप्त होतील परंतु तो पर्यंत कार्य करत रहा. रिव्हिव्ह अँड हेरॉल्ड २१ एप्रिल १८९६. LDEMar 43.3

ख्रिस्ताने आपल्या शिष्याना शांतपणे त्यांचा दुसऱ्या येण्या विषयी शिक्षण दिले असते. सर्वानी वाचनातून शोधकरने आवश्यक आहे. परंतु त्यांनी आपल्या रोज च्या कर्तव्या कडे दुर्लक्ष करू नये. लेटर २८, १८९७. LDEMar 43.4

ख्रिस्ताने जाहीर केले कि जेव्हा तो येईल तेव्हा तेचि वाट पाहणारे तेच कार्य मध्ये मग्न राहतील. काही जण पेरणी करीत असतील, काही जण कापणी करीत असतील तर काहीजण जात्या वर दलित असतील. देवाची वाट पाहणाऱ्या लोकांना आपली कर्तव्य आणि जवाबदारी सोडून केवळ ख्रिस्ताची वाट पाहत राहावी अशी त्यांची इच्छा नाही. केवळ धार्मिक जीवन जगत आपलाच कल्पने मध्ये त्यांनी राहू नये. एम एस १८ अ १९०१. LDEMar 43.5

या जीवन मध्ये होईल तितकी चांगली कामी करण्यात मग्न असावे. टेस्टिमोनीज फॉर द चर्च ५: ४८८(१८८९) LDEMar 44.1