Go to full page →

कुरानबॉन्ग न्यू साऊथ वोलेस LDEMar 58

आपले ऑस्ट्रेलियन बायबल स्कुल कोठे आहे. हे स्कुल शहरामध्ये असावे कि त्या पासून काही माईल दूर असावे या आर प्रतिक्रिया करणं कठीण आहे. मागील शिक्षण जे विधार्थ्यांना मिळाले होते त्यांचा शहराव त्यांचा सुटयां मधील त्यांना मिळणारी करमणूक व त्यांची जीवन शैली, त्यांचे शहरी जीवन म्हणून आमचा साठी आवश्यक आहे कि आपल्या शाळा शहरापासून दूर स्थापन करण्यात यावा. तरीही फार दूर तर नाहीत कारण शहरी विषयार्थ्यांना त्याचा लाभ घेता यावा. कारण त्यांना प्रकाश मिळावा आणि त्यांचा जीवनातील नैतिक अंधार दूर व्हावा. हे त्यांचा साठी चांगलेच आहे. फंडामेंटल ऑफ ख्रिश्चन एजुकेशन ३०१,३१३ (१८९४). LDEMar 58.6

त्या जागे विषयी सर्व काही माझा मना जोगे झाले होते. जागा सुंदर होती. परंतु तो रस्ता आहदारीचा रस्त्या पासून आणि शहरापासून फार इतर होता म्हणून आमचा प्रकाश नैतिक अंधार असणाऱ्या शहराला वारंवार देऊ शकत नव्हता. शहरावर नैतिक अंधार प्रेतावर कफन असल्या सारखा पसरला होता. हा विचार केवळ माझा मनात घोळत असल्या वाटत होते. म्हणून कोणताही मोठा शहरा मध्ये शाळेची स्थापना करणे योग्य नव्हते. मनुस्क्रिप्ट रीलीजंस ८:१३७ (१८९४). LDEMar 59.1

माझी पूर्ण खात्री झाली होती कि शाळा स्थापन करण्यासाठी हीच जागा योग्य आहे. मॅन्युस्क्रिप्ट रीलिजन्स ८:३६० (१८९४). LDEMar 59.2