Go to full page →

बेरिंग स्प्रिंग मिशिगन LDEMar 59

मी ऐकले कि मिशिगन चा दक्षिण पश्चिमेला या ठिकाणी बेरिंग स्प्रिंग येथे शाळे साठी चांगली जागा असल्याचे विचार केले जात आहे. या जागे चे वर्णन ऐकून मी प्रभावीत झाले. बेरिंग सपर्णग या ठिकाणी शाळा बनली तर अति उत्तम होईल आणि हा विषय पुशे नेऊन शाळा करण्यासाठी कोणी विरोध करू नये असे मला मनोमन वाटत होते. मनुस्क्रिप्ट रिलीज ४:४०७ (१२ जुलै १९०१). LDEMar 59.7

देवाचा चांगला हात आमचाबरोबर होता. या जागेचा व्यवहारासाठी मला प्रतिनिधित्व देण्यात आले. शाळे कोठे असावी याची निवड मला करायची होती. शहरापासून दूर भरपूर जागा असलेले ठिकाण शेती साठी भरपूर जागा आणि घरासाठी हि घर सुद्धा चिकटून बांधन्यायाची गरज नव्हती. जागा मोठी होती आणि विद्यार्थी सुद्धा शेतीचे कामे शिकू शकणार होती. द रिव्हिव्ह अँड हेरॉल्ड २८ जानेवारी १९०२. LDEMar 59.8

बेटल क्रिक पासून कॉलेग हलविने आणि बेरिंग स्प्रिंग या ठिकाणी त्यांची स्थापना करणे मगन आणि सुतर लॅन्ड देवाने प्रकाश दिल्या प्रमाणे ते एक मताने चालले होते. त्यांनी अति कष्टाणे हे ठिकाणी काम केले होते. देव त्यांचाबरोबर होता. त्यांचे कष्ट त्याने मान्य केले. मॅन्युस्क्रिप्ट रीलिजन्स ४: २६०, २६१ (१९०४). LDEMar 60.1