Go to full page →

टाकॉमपर्क वॊशिंग्टन डी. सी LDEMar 60

आमच्या शाळे साठी आणि दवाखान्याची जागा ठरवून निश्चित केली होती. ती अनुरूप अशीच होती. हे ठिकाण देवाने डाळकविले होते. योग्य कारणाला साजेल असेच हे ठिकाण होते. शाळेसाठी गर्दी न होता भरपूर जागा आणि मोठ्या खोल्या हौस हाकताना. त्याच प्रमाणे दवाखान्याची जागा होती. संस्थांसाठी हे ठिकाण होते. स्वच्छ हवा व शुद्ध पाण्याचे झरे उत्तरे पासून ते दक्षिणे पर्यंत जिवंत पाण्याचे झरे वाहात होते. हे झरे सोने आणि चांदी पेक्षा मौल्यवान होते. इमारतींना गटारीच्या पाण्याची विळिवात अगदी अति उत्तम अशी होती. एके दिवशीय आम्ही टाकॉमपार्क ची मोटारीने दुधावर सैर केली. या भाग भवती चा पूर्ण नैसर्गिक जंगले होते. घर आरामदायी होते. प्रत्येक घराभाटी देवदार, ओक, मेपल अशे अनेक झाडे होती. या घराचे मालक बहुतेक व्यापारी होते. यातील अनेक जण शासकीय कचेरीत टंकलेखक होते. ते कामासाठी रोज जात आणि संध्याकाळी एकांते परत येत असत. LDEMar 60.4

हा भाग छपाई कामासाठी फार उत्तम अस्सा होता. टपाल कचेरी आणि मीटिंग होते पासून जवळ च हे ठिकाण होते. असे वाटत होते कि टाकोमापार्क आमचा साठीच बनले होते. आणि आमचे कामगार येऊन त्यांचा कबजा घेण्यासाठी हि जागावात पाहात होती जणू. लाईन्स ऑफ सर टाइम्स १५ जुने, १९०४. LDEMar 60.5

निःसंशय देवाणेच आपल्यासाठी हे दार उघडले होते. प्रकाशाचे कार्य बेटल क्रिक मध्ये असायला हवे होते. ते वॊशिंग्टन जवळ नेण्यात आले. जर देव म्हणाला कि वॉशिंग्टन पासून हलवा तर ते तेथून दुसरी कडे नेले जाईल. द रिव्हिव्ह अँड हेरॉल्ड ११ ऑगस्ट, १९०३. LDEMar 61.1