Go to full page →

चहा-कॉफीच्या संवयीनें धूम्रपानाची आवड लागते. CChMara 319

मालमसालेदार अन्नाने पोटांत चेतना होतें, रक्त अशुद्ध होतें व अधिक उत्तेजक खाद्याची वाट तयार होतें. 13. CChMara 319.7

ज्या माता आपल्या मुलांना अति मसालेदार मांसखाद्य, चहा व कॉफी घेण्याचे उत्तेजन देतात, त्या त्यांचा मार्ग तंबाखूसारख्या अधिक चेतनामय पदार्थासाठी बनवीत राहतात. धूम्रपानाचा उपयोग दारूच्या आवडीसाठी उत्तेजक होतो. 14. CChMara 319.8