Go to full page →

संदेशाचा उजवा हात ChSMar 169

मला परत परत सांगण्यात आले की वैद्यकिय कार्य हे तिसऱ्या देवदूताच्या संदेशाशी संबंधीत आहे. जसे शरीराचे दोन हात आहेत. ईश्वरी मार्गदर्शनाच्या बुद्धीखाली याची ओळख करुन दिली आहे ती म्हणजे येशू ख्रिस्ताचे येण्याचे सत्य जसे आहे तसेच हे सुद्धा सत्य आहे. त्यासाठी तयारी करणे गरजेचे आहे. शरीराचा उजवा हात हा त्याच्या येण्याचे सत्य आहे. त्याचाप्रचार करणे तसे डाव्या हाताचे कार्य हे आरोग्यदायी जीवनाची ओळख करुन देणे. हीदोन कार्य एकाच वेळी करायची आहेत. शरीर हे सतत कार्यरत असावे. असे झाले तर देव आशीर्वाद देईल व सामर्थ्य ही येईल. जेव्हा शरीर कार्य करते तेव्हा ते बुद्धीला म्हणू शकत नाही की मला तुझी गरज नाही. त्याचप्रमाणे डोके किंवा मेंद शरीराला म्हणू शकत नाही की सुवार्ता सांगणे हे माझे कार्य आहे व मला तुझी गरज नाही. शरीराला हातांची जशी गरज आहे तशीच बुद्धमतेचीही आहे. दोन्हीसुद्धा कार्यरत असतात आणि कार्यात तरबेज असतात. दोघेही आपली कामे स्वतंत्रपणे करु शकतात. या दोघांपैकी एक जरी निष्क्रीय झाला तर पूर्ण शरीराचे नुकसान होते व दोघांनाही त्रास भोगावा लागतो. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ६:२८८. ChSMar 169.1

वैद्यकिय मिशन कार्य झाले. हे देवाचे कार्य शरीराला जे हात आहेत ते हे काम करतात. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ८:१६०. ChSMar 169.2