Go to full page →

औषधोपचाराच्या प्रसाराची योजना ChSMar 171

जे कोणी आरोग्यदायी रक्षणाचे कार्य करीत आहेत आणि संधी उपलब्ध करुन देत आहेत देव त्यांना या महान कार्यासाठी सहकार्य करण्याची व्यवस्था करुन देतो. तिसऱ्या देवदताच्या संदेशामध्ये आरोग्यदायी जीवनाच्या रक्षणाशी घनिष्ट संबंध आहेत. आरोग्यदायी जीवनाचे रक्षण हे जीवन तिसऱ्या देवदूताच्या संदेशामध्ये स्थिर राहते. यामध्ये देवाचा अदृष्य हात या संदेशाला सहकार्य करतो. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ७:५९. ChSMar 171.3