Go to full page →

पुस्तकांची विक्री ChSMar 186

अनेकजण दुःखी व निराश असतात. विश्वासामध्ये अशक्त असतात. जे त्यांच्यापेक्षा अधिक गरजवंत आहेत त्यांच्यासाठी त्यांना काहीतरी करावे, सहाय्य करावे. देवाच्या सामर्थ्यामध्ये त्यांची वाढ होईल. त्यांना देवाचे साहित्य विकण्यामध्ये गुंतून राहू दे. म्हणजे ते इतरांना सहाय्य करतील. त्यांना देवाचे सहाय्यक असल्याचा अनुभव येऊ दे. त्यांना खात्री होईल. ते जसे देवाला सहाय्य करण्याची विनंती करतील तसे देवही त्यांना सहाय्य करील. तो त्यांना मार्गदर्शन करील. जे प्रकाशाच्या शोधात आहे त्यांना प्रकाशही मिळेल. ख्रिस्त त्यांच्या बाजूने असेल त्यांनी काय बोलावे व काय करावे त्यांना तो सर्व काही शिकविल. इतरांना सुखीक करण्यासाठी ते सुद्धा सुखी होतील. - द कॉल्पोरेटर इव्हॉन्जिलिस्ट ४०. ChSMar 186.4