Go to full page →

योग्य उदाहरण ChSMar 208

गरीब विधवेने दोन टोल्या देवाच्या खजिन्यात टाकल्या. तिने काय केले ते थोडेच आहे तिचे हे उदाहरण हे अनेकांच्या किंवा हजारो लोकांना आणि त्यांच्या हृदयांना प्रत्येक भूमिमध्ये ही छोटी घटना पोहोचली आहे. देवाचा हा खजिना प्रत्येक मोठ्या व लहानापर्यंत गरीब व श्रीमंतापर्यंत खजिन्याची देणगी पोहोचली आहे. यामुळेच आजाऱ्यांसाठी रुग्णालय, गरीबांसाठी सहाय्य, भुकेल्यांना अन्न, उघड्यांना वस्त्र, आजाऱ्यांवर उपचार आणि सर्वांना सुवार्ता सांगणे अशाप्रकारे असंख्य लोकांना नि:स्वार्थी विधवेचा आशीर्वाद पोहोचला आहे. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ६:३१०. ChSMar 208.2