Go to full page →

अध्याय १९ : घर - परदेशी क्षेत्र ChSMar 233

कार्यक्षेत्र तितकेच महत्वाचे आहे जितके परदेशी क्षेत्र ChSMar 233

जागे व्हा जागे व्हा माझ्या बंधु व भगिनींनो अमेरिकेच्या क्षेत्रांमध्ये प्रवेश करा जेथे तुम्ही कधीच कार्य केले नाही. परदेशी क्षेत्रामध्ये तुम्ही काही तरी कार्य केल्यानंतर असे वाढून देऊ नका की तुमचे काम संपले. तुम्ही अमेरिकेमध्ये महत्वाचे काम करता तसेच इतर ठिकाणी सुद्धा महत्वाचे आहे. अमेरिकेतील शहरांमधून जवळजवळ अनेक भाषांचे लोक आहेत. या सर्वांना देवाने दिलेल्या प्रकाशाची अति गरज आहे. ChSMar 233.1

- टेस्टिमोनिज फॉर द चर्च ८:३६. ChSMar 233.2

यावेळी जगातील वेगवेगळ्या भूमीमध्ये राहणाऱ्या प्रत्येक रहिवाश्यांसाठी आपल्या स्वतःच्या राष्ट्रासारखेच प्रेम करून त्या सर्वांच्या ......... कार्य करणे आवश्यक आहे कारण सर्व जग व जगातील लोक देवाचे आहे ते त्याची निर्मिती आहेत. चीनमध्ये असणारे आत्मे हे आपल्या दारामध्ये असणाऱ्या आत्म्यासारखेच आहेत. त्यांचेही मोल आपल्यासारखेच आहेत. देवाचे लोक इतर देशांमध्ये विश्वासाने कार्य करतात. परदेशी असणाऱ्या सर्व देशांमध्ये दूरवरील भूमिमध्ये शहरे, गाव व खेडी सर्वत्र देवाचे कार्य चालू आहे. ChSMar 233.3

- द रे व्हीव्ह अॅण्ड हेरॉल्ड २५ जुलै १९१८. ChSMar 233.4

न्यूयॉर्क शहर, विकगो आणि मोठ्या लोकसंख्येच्या माध्यामात बहुसंख्य व वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत. सर्व राष्ट्राचे लोक येथे आहेत. सेव्हथडे-ॲडव्हेंटिस्ट मंडळीमध्ये एक मोठा आवेश आहे. आणि माझ्या बोलण्याची ही अतिशयोक्ति नाही. आपण परदेशात कार्य करू शकतो. परंतु आपण आवेशासाठी देवाला विनंती करणे आवश्यक आहे. आपल्या शेजारी असलेल्या शहरांमध्ये र्का करण्याचे प्रगटीकरण होईल. देवाच्या लोकांनी विचारपूर्वक हालचाल करावी. शहरांमधून त्यांनी योजनापूर्वक व गंभीरपणे आपल्या कार्याची योजना करावी. वेगवेगळ्या वर्गातील कामगारांनी अभिषिक्तपणे शहरामधून गंभीरपणे व प्रार्थनापूर्वक देवाचा संदेश या शेवटच्या काळासाठी लोकांना इशारा द्यावा. ChSMar 233.5

रीविव्ह अँण्ड हेरॉल्ड २५ जुलै १९१८. ChSMar 233.6