Go to full page →

अध्याय २२ : प्रार्थना व मिशनरी सभा ChSMar 248

परिणामकारक प्रार्थनेचे रहस्य ChSMar 248

मानवाचे देवाबरोबरचे नाते विश्वासूपणाचे असेल तर देवाचे राज्य उभारणीचे कार्य पुढे जाते आणि जर ते देवाबरोबरचे नाते विश्वासूपणाचे नसेल तर ते मागे पडते. मनुष्य प्रार्थना करतील की “तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो’ परंतु त्याबरोबर त्यांचे आचरण नसेल तर त्यांची प्रार्थना फळ देणार नाही. ChSMar 248.1

- मंडळीसाठी साक्ष ६:४३७, ४३८. ChSMar 248.2

ख्रिस्ती माणसांचे आचरण ChSMar 248.3

स्वर्गातून देव व देवदूत ख्रिस्ती माणसांच्या आचरणाकडे बारकाईने पाहात आहेत. ChSMar 248.4

- ऑस्ट्रेलियन साइंस ऑफ टाईम्स - २२ जून १९०३ ChSMar 248.5