Go to full page →

व्यक्तीगत अनुभवांची साक्ष : ChSMar 250

मंडळीसाठी साक्ष ६:४३७ येशू ख्रिस्ताचे अनुयायी म्हणून आपल्या शब्दाने इतरांना मदत व प्रोत्साहन मिळावे. आपल्या ख्रिस्तामधील अनुभव आपण इतरांना भरभरून सांगावा. ChSMar 250.2

- ख्राईस्ट ऑब्जेक्ट लेसन्स - ३३८ ChSMar 250.3

ज्यांच्या देवासोबत खरोखर संबंध आहे अशा विश्वासू लोकांच्या अनुभवाची मंडळीला आवश्यकता आहे. ज्या साक्षीमध्ये ख्रिस्ताचे प्रतिबींब नाही अशा निरुपयोगी साक्षींची मंडळीला गरज नाही. त्यामुळे मंडळीची उन्नती होणार नाही. जर प्रत्येक देवाचे लेकरू विश्वासाने, प्रकाशाने प्रदिप्त असेल तर अशा मौल्यवान साक्षींचा मंडळीला कितीतरी फायदा होईल. आणि त्यामुळे अनेक आत्मे ख्रिस्ताकरिता जिंकले जातील. ChSMar 250.4

- मंडळीसाठी साक्ष - ६:६४ ChSMar 250.5

त्याच्या विश्वासूपणाची आपण दिलेली कबुली हीच ख्रिस्तास जगापूढे प्रकट करण्याचे स्वर्गीय योजना आहे त्याची कृपा आपण पूर्वजाकडून जाणली आहेत परंतु त्यापेक्षाही आपल्या अनुभवाची आपण दिलेली साक्ष आणखीन परिणामकारक आहे. त्याचे पवित्र सामर्थ्य सर्वश्रुत करणारे आपण साक्षीदार आहोत. प्रत्येक व्यक्ती इतरांपेक्षा वेगळा असतो आणि प्रत्येकास येणारे अनुभव निराळे असतात. आपण त्याद्वारे परमेश्वराची स्तुती करावी असा त्याचा आग्रह असतो. पण प्रत्येकाने व्यक्तिशः आपल्या अनुभवातून दिलेल्या साक्षीतून आणि जेव्हा आपण ख्रिस्तासम जीवन जगू तेव्हा या गोष्टी शक्य आहेत. ChSMar 250.6

आणि त्यामुळे आपले आत्मिक तारम होण्याकरिता त्याची शक्ति पहाल करू लागते. ChSMar 251.1

- द मिनिस्ट्री ऑफ हिलींग १०० ChSMar 251.2