Go to full page →

घातक ChSMar 252

जगीक संमत्तीचा -हास होण्याच्या भितीने काहीजण प्रार्थनेकडे दुर्लक्ष करतात तसेच प्रभूमध्ये सहभागीतेसाठी कानाडोळी करतात यासाठी की त्यांना त्याच्या वैयक्तिक कामासाठी जास्त वेळ मिळावा. त्यांची कृति ते कोणत्या जगाचे आहेत हे दर्शवितो ते धार्मिक कृत्यांना तिलांजली देतात जे त्याची आत्मीक उन्नती करू शकते. ते प्रभूची मौलिक इच्छा जाणून घेण्यास पारखे होतात. ते ख्रिस्ती असण्यास कमी पडतात. आणि परमेश्वराच्या तागडीतही उणे पडतात. ते जगीक गोष्टींना प्राधान्य देतात. परमेश्वरासाठी दिलेल्या वेळेची चोरी ऐहिक गोष्टीसाठी करतात अशा लोकांना प्रभू लक्षात ठेवतो. ते शापीत होतील. ChSMar 252.3

टेस्टिमनीज फॉर चर्च २:६५४ ChSMar 252.4