Go to full page →

पाठपुराव्याचे महत्त्व ChSMar 256

सत्याची महती मोठ्या मंडळीत विस्तृत केल्याने लोकांमध्ये जिज्ञासा जागृत झाली आहे. आता येथे वैयक्तिक पातळीवर यावर कष्ट घेण्याची गरज आहे. सत्य शोधकांना परमेश्वराचे वचन परिश्रमपूर्वक शिकवले गेले पाहिजेत. त्यांचा विश्वासाचा पाया पक्का झाला पाहिजे. त्यांना जो धार्मिक अनुभव आलेले आहेत त्याला मदत करावयास मिळावयास हवी. पवित्र शास्त्र प्रशिक्षकांनी त्यांना मदत करावयास हवी. त्यांना त्यांची योग्य उकल भरुन देण्यास हवी. - TFTC - ९-१११. ChSMar 256.7

सोनेरी क्षण अंतर्धात पावला आहे. जो ठसा उमटला होता तो पूसट झाला आहे. बर होत की त्यांची जिज्ञासा जागृतच केली गेली नसती. कारण दोषारोपचा विरोध होऊन त्यावर मात कधी काळी झाली होती. त्याला पुन्हा सत्याने विभूषित करण मात्र कठीणच. - TFTC - २-११८. ChSMar 257.1