Go to full page →

शौर्य व खरेपणा ChSMar 281

पौलाप्रमाणे उपयुक्ततेसाठी त्यांनी स्वत:ला तयार केले, ज्यांना देवाच्या गोष्टीचा अनुभव आहे आणि जे प्रामाणिकपणा व आवेश यानी ओतप्रोत भरलेले आहेत अशा सैनिकांच्या फौजेची मंडळीच्या या संकटसमयी फार गरज आहे. ChSMar 281.5

पवित्र व ‘स्व’ ला फज्ञटा दिलेले लोक जे आपली जबाबदारी पार पाडण्यात कचरणार नाहीत, ज्यांच्या हृदयात ख्रिस्ताने ‘दिव्य अभिलाषा’ पेरली आहे, पवित्र अग्नीने ज्यांच्या जीभेस स्पर्श केला आहे, जे सत्याचा संदेश देतील, सत्य खिकवितील असे लोक हवे हवे आहेत. कारण अशा लोकांशिवाय परमेश्वराचे कार्य सूस्त पडून, जीवघेण्या चूका जशा काही विषच आहेत अशा चूका ज्या नितीमत्त्वावर जग व मनुष्यमात्राच्या आशेवर पाणी फेरणाऱ्या ठरतील. - द अॅक्टस ऑफ दि अपोस्टल्स ३०७. ChSMar 281.6

विरोध, संकटे, नूकसान व कष्टप्रद परिस्थितही आक्रमक होऊन आपल्यांचे रक्षण करावयाचे काम सुरुच ठेवावे. एका लढाईत पलटणीमधील कोणी एक चढाई करणारा शत्रूच्या टोळक्याकडून मार पडून घायाळ झाला तरी त्यांचा झेंडा त्याच ठिकाणी ठाम रोवलेला होता ज्यावेळेस पलटीणने माघार घेतली. कॅप्टन ओरडला ‘झेंडा इकडे आणा’ पण उत्तर असे आले की साऱ्यांनीच झेंड्याजवळ यावे. विश्वासू दर्जा प्राप्त सेवकाचे कार्य असे असते. सर्वांना झेंड्याजवळ आणने. परमेश्वराला समर्पण हवे आहे. आपणा बहुतेक कथीत विद्वान ख्रिस्ती लोकांचे पाप/चुक सर्वांनाच ठाऊक आहे की ते धैर्य व उर्जा जी त्यांना इतरांबरोबर त्यांच्या मानकानुसार संलग्न होण्यासाठी गरजेची आहे. त्यात ते कमी पडतात. TFTC - ९-४५,४६. ChSMar 281.7

संकट समयी, जेव्हा सामर्थ्य, धैर्य व प्रभाव यांची निंतात गरज असते अशावेळी जे सत्याच्या बाजूने ठाम उभे रहात नाहीत अशांना परमेश्वर उपयोगात आणत नाही. जे चूकी विरुद्ध आवाज उठवितात, तत्त्वबाधा व मक्तेदारीस निषेध करतात, अंकधाराच्या अधिपतीसोबत जंग छेडतात. उच्च ठिकाणच्या आध्यात्मिक अधमपणा विरुद्ध उभे ठाकतात अशा लोकांना तो साद देतो की करीता की त्याने त्यांच्याविषयी म्हणावे चांगल्या व विश्वासू कामकऱ्या छान केलेस. - प्रॉफेटस् अॅन्ड किंग्ज १४२. ChSMar 282.1