Go to full page →

वर्तमानातील प्रतिफळ ChSMar 307

संतोष, समाधान - ख्रिस्तासम सेवाकार्यास ज्यांनी आपले जीवन अर्पिले आहे त्यांना खरा संतोष काय असतो ते माहीत आहे. कार्यातील त्याची मग्नता व प्रार्थना त्यांना स्वत:च्या फारच पुढे नेऊन ठेवले आहे. दूसऱ्यांना मदत करत असताना ते सुद्धा वृद्धि पावत आहेत. मोठ्यातल्या मोठ्या योजनांशी परिचित झालेले आहेत व मोठ्या उपक्रमाशीही ! आणि प्रकाश व आशीर्वादाच्या दैवी माध्यमात स्वत:ला ठेवून कशाप्रकारे ........ होवू शकतील या गोष्टीची त्यांना जाण आहे. अशांना स्वर्गीय ज्ञान प्राप्ती होते. ख्रिस्ताच्या सर्व योजनातील सहभागामुळे ते अधिकाधिक प्रसिद्धी पावले. कारण अध्यात्मिक कार्यामध्ये मजाव होण्यासारखी कोणतीही गोष्ट नव्हती. TFTC - ९:४. ChSMar 307.1

अशाप्रकारच्या सेवा कार्यात रमलेली मंडळी ही आनंदी मंडळी असते. चुकलेल्या करिता ज्याच्या किंवा जीच्या मनात सहानभूती व प्रेम आहे आणि जो त्यांना पुन्हा कळपात आणण्याकरिता श्रम घेतो. तो आशीर्वादीत कार्य करित आहे. किती सुंदर विचार आहे. हा की एखादा पापी ह्या जोखंडातून सुटून पुन्हा प्रभूचरणी येतो. त्या एकाच्या परतण्याने नव्यान्नव पवित्र जणांपेक्षा अधिक हर्ष होतो. TFTC - २:२२. ChSMar 307.2

परमेश्वराच्या इच्छेनुसार कार्य करणाऱ्याला कधीच कंटाळा येत नाही. परमेश्वरा प्रित्यर्थ कार्य करणे हा विचारच जे कार्य परमेश्वराने करायला दिले आहे त्यामध्ये चैतन्य उत्पन्न करतो. TFTC - ९:१५०. __स्वर्गिय नेमणूकीमधून असणारे कार्य ख्रिस्ती कामकऱ्यास ते कंटाळवाणे, नकोसे वाटत नाही. पापाच्या गुलामगिरीमधून बाहेर पडणाऱ्याबद्दल परमेश्वराला झालेल्या आनंदात तो सहयोगी होतो आणि प्रत्येकवेळी स्व:ला नाकारल्याने झालेला आनंद त्याची परतफेड करतो. - द सदर्न वॉचमन, एप्रिल २, १९०३. ChSMar 307.3

मशागत करणारा बनन्याकरिता, चांगले करण्याकरिता संयमीतपणा चालू राहण्यासाठी ज्या करीता नि:स्वार्थी, स्व:ला काटा देणारे होणे हे स्तुतिपात्र कार्य होय ! ज्यावर स्वर्गामध्ये आनंदोत्सव होतो. TFTC - २:२९ ChSMar 307.4

वरवर निकामी वाटाव अशा गोष्टी ख्रिस्त आनंदाने घेतो. ज्यांना सैतानाने त्याच्या पंजात घेतलेला आहे आणि ज्याच्यामध्ये कार्य करुन घेवून त्यांना आपल्या कृपेची प्रजा बनवलेले आहे आणि तो त्याच्या प्रजेस त्याचे कार्य पूर्ण करण्यास वापरुन घेतो आणि त्या यशात त्याच जन्मी त्यांना तो प्रतिफळ देतो. TFTC - ३०८, ३०९. ChSMar 308.1

आशीर्वाद - ख्रिस्त कार्यासाठी केलेल्या प्रत्येक प्रयास आपल्याला आशीर्वादीत करते. ChSMar 308.2

ख्रिस्तामध्ये केलेले प्रत्येक कर्तव्य, बलीदान, मौल्यवान प्रतिफळाचा मानकरी बनविते. ChSMar 308.3

आपल्या कर्तव्याच्या प्रत्येक प्रभासास परमेश्वर दाद देतो व आशीर्वादीत करतो. TFTC - ४:१४५. ChSMar 308.4

आपण त्याच्या जगात आत्मे जिंकणारे बनावे. आपला इतरांना दूखवितो तर वास्तविक आपण स्वत:स दूखवितो आणि आपण इतरांना आशीर्वाद देतो तेव्हा आपण स्वतः आशीर्वादीत होतो. कारण प्रत्येक चांगल्या कार्याला प्रभाव आपल्या स्वहृदयातून परावर्तीत होतो. TFTC - ४:७२. ChSMar 308.5

प्रत्येक किरण जे इतरांवर पडलेले आहे ते आपल्या हृदयातून परावर्तीत झालेले असेल. दू:खीतांबरोबर दया व सहानूभूतिचे दोन शब्द, खचलेल्यास मुक्त करणारी एखादी कृति आणि आपल्या सहकाऱ्याच्या गरजा भागविण्यास केलेला पुरवठा हे सर्व परमेश्वराच्या स्तुतीकरता करणे हे करणाऱ्यास आशीर्वाद असे होईल जे अशाप्रकारे कार्य करीत आहेत ते स्वर्गिय आज्ञा पालन करीत आहेत आणि त्याला परमेश्वराची अनुमति व आशीर्वाद आहेत. TFTC - ४:५६. ChSMar 308.6

ख्रिस्ताच्या पुन्हा येण्या समयी विशेष प्रतिफळ मिळणार असले तरी ह्या जन्मीही खऱ्या मनाने परमेश्वरासाठी केलेल्या कार्यासाठी मोठे प्रतिफल मिळेल. कामकऱ्यास सर्व प्रकारच्या अडखळणारा, विरोधास, हृदय पिळवटून टाकणाऱ्या निराश, मानसिक तसे सामोरे जावे लागेल. त्याने केलेल्या कार्याचे फळ दिसू शकणार नाही. कदाचित, मात्र या साऱ्या श्रमातील त्याला आशीर्वादित भरपायी मिळते. मानवतेचे कार्य नि:स्वार्थाने करण्याकामी परमेश्वरास शरण जाणाऱ्यास वैभवि परमेश्वराचे सहकार्य लाभते. त्यामुळे त्याच्या कार्यात गोडवा, मनात हर्ष आणि परिस्थितीस सामोरे जाण्याचा संयम मिळतो. TFTC - ६:३०५, ३०६. ChSMar 308.7

आरोग्य - आरोग्याची गुरुकिल्ली म्हणजे चांगले सेवाकार्य करणे. अशाप्रकारे कार्य करणारे परमेश्वराचे निमंत्रीत आहेत. ते परमेश्वराशी बोलू शकतात व तो त्यांना उत्तर देण्यास प्रतिज्ञ आहे. त्यांचे आत्मे समाधानित होतील, ते हिरव्यागार बगिरीचा प्रमाणे होतील ज्याचे पाणी आटणार नाही. TFTC - २२९. ChSMar 309.1

पिता, पूत्र, पवित्रात्मा, देवदूत यांच्या सहभागीतेमध्ये ते स्वर्गिय वातावरण अनूभवतील असे वातावरण जे त्याच्या शरीरास शक्ती, कुशलतेस स्फुर्ती आणि आत्मानंद प्रदान करेल. TFTC - ६:३०६. ChSMar 309.2

दुसऱ्याचे भले करण्याचे विशेष हक्क त्यांच्या भावना उबळतात, रक्तप्रवाह सळसळवतात आणि मानसिक, आत्मिक सामर्थ्य वाढवतात. TFTC - ४:५६ ChSMar 309.3

बळ - सशक्त मनुष्य कामापासून वंचित राहिल्यास दूर्बल बनतो. मंडळी व ते लोक जे दुसऱ्याचे ओझे वाहण्यापासून स्वत:ला कोंडून ठेवतात, जे स्वत:स स्वतः पूरतेच ठेवतात, ते लवकरच अध्यात्मीक, कमकूवतपणा अनूभवतील. हे श्रम (सुवार्ता कार्य व मदत) करणारे बलवान लोक बलवानच रहातात. तात्पर्य अध्यात्मिक कष्ट व दुसऱ्यांचे ओझे वाहण्याचे श्रम हे ख्रिस्ताच्या मंडळीस बलवान बनवितात. TFTC - २:१३२. ChSMar 309.4

शांती - दुसऱ्यांकरिता काम करण्यात एक गोड समाधानाचा अनुभव येतो. हे जे अंतरीक समाधान आहे ते पूरेसे प्रतिफळ आहे, जेव्हा दुसऱ्यास मदत करण्याची उमदी इच्छा कार्यान्वीत होते. ते असे कर्तव्यपालन विश्वासूपणे करुन खरा आनंद मिळवतील आणि यामुळे मिळणारे प्रतिफळ या जगातील प्रतिफळापेक्षा आणि यामुळे मिळणारे प्रतिफळ या जगातील प्रतिफळापेक्षा वेगळे आहे. विश्वासू व नि:स्वार्थी कर्तव्य करणाऱ्या प्रत्येकाची देवदूत दखल घेतात आणि जीवनभर चमकत राहतात. TFTC - २:१३२. ChSMar 309.5