Go to full page →

डागाळलेली नोंद ChSMar 65

अनेकांनी ईश्वर निष्ठेचे रुप घेतले आहे. त्यांची नावे मंडळीच्या नोंदणी पुस्तकात आहेत, परंतु स्वर्गामध्ये त्यांची प्रतिमा डागाळलेली आहे. नोंदणी करणारे देवदूत विश्वासाने त्याची नोंद करतात. त्यांचे प्रत्येक स्वार्थपणा, प्रत्येक चुकीचे शब्द आणि प्रत्येक अविश्वासु कार्य, तसेच प्रत्येक गुप्त पाप व प्रत्येक कलात्मक कपटाने केलेली कृतियुक्त पापाची नोंद केली जाते. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. २:४४२. ChSMar 65.1