Go to full page →

प्रत्येकजण त्याच्या ठिकाणी योग्य आहे. ChSMar 99

प्रत्येकजण त्याच्या रांगेमध्ये त्याच्या कामाची नेमणूक केली जाते. प्रत्येकजण स्वइच्छेने या संगामामध्ये भाग घेणे आवश्यक आहे. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ७:३०. ChSMar 99.2

ती काही मोठ्या संख्येची संस्था नाही, मोठी इमारत नाही किंवा मोठा भपका असणे याची देवाला गरज नाही. परंतु ऐक्याची किंवा एकत्रितपणाची कृति जी देवाने निवडलेल्या लोकांची संघटना देवासाठी मौल्यवान आहे. प्रत्येक मनुष्याने आपापल्या ठिकाणी किंवा नेमून दिलेल्या जागेवर आपले काम चोखपणे बजावू शकतो. तो देवाच्या सहवासात विचार करणे, बोलणे आणि कृति करणे या सर्व गोष्टी देवाच्या आत्म्याशी करु शकतो. तो आपले कार्य पूर्ण करतो नंतर नाही व पुन्हा नाही असे होत नाही. अशी त्याची प्रमाणबद्धता आहे. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ६:२९३. ChSMar 99.3

लष्कराचे सामर्थ्य हे मोठ्या प्रमाणात सैन्यातील संख्येवर अवलंबून आहे. सर्वांवरचा मुख्य सेनापती आपल्या अधिकाऱ्यांना सैन्यातील प्रत्येक सैनिकाला कार्यरत होण्यासाठी तयार करण्यासाठी सांगतो. प्रत्येकाची कार्यक्षमता वाढणे आवश्यक आहे आणि एखादा आपल्या अधिकाऱ्यावर अवलंबून राहिला तर तो आपल्या कार्यामध्ये यशस्वी होणार नाही. कारण सैन्यातील प्रत्येक सैनिकाची एक्यता हीच त्यांचे खरे बळ आहे. सामर्थ्य आहे. ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ९:११६. ChSMar 99.4

धन्याने सेवकांना सुवार्ता प्रसारासाठी पाचारण केले आहे. त्याला प्रत्युतर कोण देईल ? सैन्यामध्ये असणारा प्रत्येकजण सेनापती असू शकत नाही. सर्वचजण कॅप्टन, कर्नल किंवा नाईक असू शकत नाही. सर्वच आपल्या अधिकाऱ्याची काळजी घेत नाही किंवा त्यांची जबाबदारी उचलत नाहीत. त्यांच्याकडे इतर ही काही कठिण कामे असतात. काही जणांना खंदक खणायचे असतात आणि तटबंदी बांधायची असते. काहींना सीमा रक्षक म्हणून उभे राहायचे असते, तर काही जणांना संदेश पोहोचवायचे असतात. यावेळी काहीजणांना अधिकारी अधिक प्रमाणात शिपायांची मागणी करतात कारण कामे जास्त असतात. तरीही सर्वच इमानीपणे काम करतील असे नाही आणि यावरच यश अवलंबून आहे. अर्थात प्रत्येक व्यक्तिंवर त्याच्या प्रामाणिकपणावर यश अवलंबून आहे. कारण एका व्यक्तिमुळे सुद्धा ही किंवा भित्रेपणामुळे विश्वासघाताने सर्व सैन्यांवर अरिष्ठ येऊ शकते. - गॉस्पल वर्कर्स ८४, ८५. ChSMar 100.1