Go to full page →

ईश्वरी मोजमाप ChSMar 112

स्वभावाचे मोजमाप आहे. सतत तेच राहात आहे. देवाच्या दुतांनी तुमच्या धार्मिकतेची सरासरी काढली त्याचे मौल पाहिले व तुमची गरज निश्चित केली आणि ती देवाकडे सोपविली. - द रीव्हिव्ह अॅण्ड हेरॉल्ड २ एप्रिल १८८९. ChSMar 112.2

आम्हा प्रत्येकाला वैय्यक्तिक जबाबदारी सोपविली आहे. ती एक अति अल्प अशी आहे आपल्या पात्रतेपेक्षाही कमी अशी ती जबाबदारी आहे. परमेश्वराने याचे मोजमाप केले आहे आणि प्रत्येक कार्यासाठी प्रत्येकाच्या पात्रतेप्रमाणे योग्य असेच नेमून दिले आहे. आपल्या पात्रतेप्रमाणे दिलेले कार्य जो कोणी करीत नाही. कारण आपण देवाच्या सामर्थ्याचा वापर करीत नाही. यासाठी आपण देवाच्या सामर्थ्याचे गौरव करणे आवश्यक आहे. जरी आपण आपल्या दानाचा वापर केला नाही तर आपण आपले आत्मे गमावून बसू शकतो याची आपल्याला जाणीव आहे. आपले शिक्षण आणि पात्रता मिळविली आणि देवाच्या कार्यासाठी वापर केला नाही तर आपले सार्वकालिक नुकसान होईल. - ख्राईस्ट ऑब्जेक्ट लेसन. ३६३. ChSMar 112.3