Go to full page →

मिशनरी कार्यामध्ये धोकादायक साथीदार ChSMar 126

आपण हे विसरु नये की कार्यामध्ये वाढ होते आणि आम्ही आमच्या कार्यामध्ये यशस्वी होतो. त्याचे ते कार्य सहज संपते, परंतु मानवाच्या योजनेवर आपण विश्वास ठेवला तर आपले कार्य धोक्यात येऊ शकते. कारण मानवाची सवय म्हणजे कमी प्रार्थना आणि कमी विश्वास यामुळे देवावर विश्वासु राहण्याचा विश्वास आपण हरवू शकतो. मुख्य धोका हाच आहे असे समजू नये की आपण देवाचे काम त्याच्या सहाय्याविणा करु शकतो. देवाच्या सहाय्याने तो कमीही करु शकत नाही. म्हणून जे कोणी स्वर्गीय दानाचा स्वीकार करु शकत नाही. म्हणून जे कोणी स्वर्गीय दानाचा स्वीकार विश्वासाने करतात ते देवाचे कार्य जास्त प्रमाणात करतात. - द रीव्हिव्ह अॅण्ड हेरॉल्ड. ४ जुलै १८९३. ChSMar 126.3

गुरु लोकांच्या अंदाजानुसार असे दिसून येते की त्यांच्यामध्ये नेहमी आपल्या कार्याची धावाधाव दाखवितात. वरकरणी ते अशा गोष्टी करुन स्वत:ची धर्मनिष्ठा लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न करतात. अशाप्रकारे ते स्वत:चे आत्मे देवापासून वेगळे करतात. स्वत:च्या इच्छापूर्तीसाठी स्वार्थाची बांधणी करतात. ही हकीगत येशूच्या काळातील जे शास्ती पुरुशी होते तसेच आता ही असेच धोकदायक लोक आहेत. जसे कार्य वाढते आणि लोक त्यांच्या कार्यामध्ये यशस्वी होतात. देवासाठी करण्यात आलेल्या कार्यामध्ये वाढ होते तेव्हा तेथे धोका निर्माण होतो. जे लोक योजना करतात काही पद्धती शोधून काढतात. यामध्ये विश्वास कमी आणि प्रार्थना कमी करण्याची प्रवृत्ति असते. देवावरील विश्वासाची नजर कमी होते. देवावर जास्त अवलंबून न राहण्याची त्यांची प्रवृत्ती वाढते. आपण आपले कार्य करण्यासाठी देवावर अवलंबून राहणे अति महत्त्वाचे असते. ख्रिस्ताचे शिष्यही आधी असेच होते. परंतु आपल्या कार्यासाठी देवाचा शोध घेणे त्याला मागणी करणे अति महत्त्वाचे आहे. तारणाऱ्यासाठी कार्य करणेसाठी त्याच्यावरच विश्वास ठेऊन त्याची प्रार्थना करणे महत्त्वाचे आहे. आम्हांला सतत ख्रिस्ताकडे पाहाणे गरजेचे आहे. पतित मानवाच्या तारणासाठी आपण मनोभावे कार्य करीत असताना आपले चिंतन, प्रार्थना आणि शास्त्राभ्यास यासाठी वेळ कामी लावला पाहिजे, जास्तीत जास्त प्रार्थना करुन ख्रिस्ताच्या गुण वैशिष्ट्याद्वारे पूर्ण केलेले कार्य हे कल्याणकारी आहे. हे शेवटी सिद्ध होईल. - द डीजायर ऑफ एजेस. ३६२. ChSMar 126.4