Go to full page →

आध्यात्मिक परिवर्तन आणि व्यक्तिगत कार्याचा संयोग ChSMar 152

जेव्हा मंडळ्यांचे परिवर्तन होते तेव्हा त्याचे कारण म्हणजे काही वैयक्तिक कळकळीने देवाचा आशीर्वाद मागतात. तो देवाचा भूकेला व तहानेला असतो आणि तो विश्वासाने जे मागतो तो त्याला ते प्राप्त होते. तो विश्वासाने जातो आणि मनापासून कार्य करतो ? तो पूर्णपणे महान देवावर अवलंबून राहाते. आत्मे जागे होतात आणि आशीर्वादासाठी देवाचा शोध घेतात. आत्म्यांचा ताजेपणा माणसांवर पडतो. कार्याच्या प्रसाराकडे दुर्लक्ष करु नये. योग्य वेळी मोठ्या प्रमाणात योजना तयार कराव्यात, परंतु तुमचे शेजारी आणि मित्रांसाठी तुमचे वैयक्तिक कार्य चालूच ठेवावे. त्यांच्यावर आपले लक्ष केंद्रित करुन ते कार्य संपन्न करावे. अशा सर्व आत्म्यांसाठी ज्यांच्यासाठी ख्रिस्ताने छळ सहन केला आणि वधस्तंभावरील मरण पत्करले. ChSMar 152.3

एका आत्म्याचे अति महत्त्व आहे. वधस्तंभाला त्याचे स्वत:चे महत्व आहे. एक आत्मा सत्याकरवी जिंकला गेला तर त्यांच्या संगीताने स्वागत होते आणि इतर आत्मे जिंकण्यास प्रोत्साहन मिळते आणि परिणाम तारणाचा आशीर्वाद मिळतो. तुमचे कार्य खरोखरच अति चांगले असेल आत्म्यांचे मिळणे हे खरोखरच आशीर्वादीत असते. देवाचे कार्य करण्यासाठी मनुष्यबळ कमी पडत असेल तर आपल्या वैयक्तिक कार्यासाठी आपले मित्र किंवा शेजारी देवाच्या कार्यासाठी जायचे असेल तर आपले कुटूंबियांना घेऊन त्यांच्याकडे जावे. तारणाच्या या प्रकरणामध्ये घेऊन येऊ या. त्यांना समजू द्या की तुमच्या हृदयात त्यांच्या तारणाचे ओझे आहे. - द रीव्हिव्ह अँण्ड हेरॉल्ड १३ मार्च १८८८. ChSMar 153.1