Go to full page →

विद्यालयाचे कार्य MHMar 311

शाळेचे कार्य परिवाराच्या प्रशिक्षणा करवी पूर्ण होते. संपूर्ण व्यक्तिचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक विकास आणि सेवा व बलिदानाचे शिक्षण सतत डोळ्यासमोर ठेवणे आवश्यक आहे. MHMar 311.1

छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये दुसऱ्यांचे हित करण्यासाठी त्यांची सेवा करावा. नि:स्वार्थीपणाने सेवा करण्याचे धडे त्यांनी शिकावे. यामुळे जीवनाला एक दिशा मिळविण्यासाठी कोणत्याही संस्थेपेक्षाही मोठी शक्तिची गरज असते. अशा भावना त्यांच्या मनामध्ये भावना निर्माण करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मुलांना द्यावो. असे मार्गदर्शन करुन त्यांना योग्य मार्गाला लावण्याचे कार्य माता-पित्यांनी करायचे असते. शाळेमध्ये सुद्धा शिक्षक त्यांना अशा प्रकारचे मार्गदर्शन करतात. यापेक्षा अधिक महत्त्वपूर्ण मार्गदर्शन कोणतेच नसते. सेवेची भावनाही स्वर्गीय भावना आहे आणि याचा विकास स्वर्गदूत करतात ते माता-पिता आणि शिक्षकांना सहकार्य करतात. MHMar 311.2

अशा प्रकारचे शिक्षण परमेश्वराच्या वचनावर आधारीत असावे. येथे केवळ याचे सिध्दांत विस्तारीतपणे सांगितले आहेत. पवित्र शास्त्राला शिक्षण आणि अभ्यासाचा आधार बनविणे आवश्यक आहे. आवश्यक ज्ञान परमेश्वराचे आणि त्याने ज्याला जगात पाठविले त्या येशूचे ज्ञान आहे. प्रत्येक बालक आणि तरुणांना त्यांच्या विषयी ज्ञान असणे आवश्यक आहे. परमेश्वराकरवी परमेश्वराने त्यांना दिलेल्या शारीरिक निवासस्थानाचे महत्त्व त्यांनी ओळखावे आणि आपल्या शरीराची काळजी घेणे आवश्यक आहे. म्हणून शरीर रोग्याचे ज्ञान होणे आवश्यक आहे. आरोग्यदायी जीवनाचा हा पाया सामान्यपणे घालणे आवश्यक आहे. त्याचबरोबर त्यांना व्यवहार ज्ञानसुद्धा द्यावे म्हणजे ते आपले सुवार्ता प्रसाराचे उत्तम कामगार बनणारे स्त्री-पुरुष बनून आपले कार्य यशस्वीपणे करुन कार्याचा अनुभव घेतील. MHMar 311.3