Go to full page →

तसे पाहता मुलांना MHMar 349

सहसा लहान मुलांना असे साहित्य वाचण्याचा आग्रह करावा की त्यांचा वास्तवामध्ये वापर असावा. परंतु त्यांना उत्तेजित करणाऱ्या साहसी कथा देऊ नये यामुळे एखाद्या मद्यपिला व्हिसकी, रम व बॅण्डीच्या ठिकाणी बियरसारखी हलके ऑल्कोहॉल देण्यासारखे आहे हा प्रयोग करता करता अधिक नशा आणणाऱ्या पेयांची गरज लागते म्हणून मद्यपींना सर्व प्रकारच्या अल्कोहॉलपासून दूर ठेवावे तसेच मुलांच्या बाबतीतही तसेच आहे. त्यांच्यासाठी काल्पनिक कथांपासून पूर्णपणे दूर ठेवावे. कारण त्यामध्ये सत्यता नसते केवळ कल्पना व खोटेपणाच असतो. MHMar 349.1