Go to full page →

आमच्या जीवनामध्ये सहानुभूतिची कमतरता : MHMar 114

सहानुभूति जी ख्रिस्त आणि आमच्यामध्ये आहे हा एक बंधनाचा आधार आहे हे बंधन अधिक बळकट आणि होणे आवश्यक आहे. हा एक बंधनाचा आधार आहे हे बंधन अधिक बळकट होणे आवश्यक आहे. ख्रिस्ताला जसा आपल्याबद्दल कळवळा येतो तसा आपण दोष भावानामुळे दुख, दबलेले, अपराध आणि पापी आत्म्याविषयी आपणास कळवळा येतो का ? त्यांच्या विषयी सहानुभूति वाटते का ? एक मनुष्य दुसऱ्या मनुष्याबद्दल मनामध्ये सूडाची भावना ठेवतो ते पाप आहे. मानवते विषयीचे ते सर्वांत मोठे पाप आहे. अनेक लोकांना वाटते की ते परमेश्वराच्या वतीने न्यायाचे प्रतिनिधित्व करीत आहेत आणि यामुळे परमेश्वराची दया आणि त्याचे प्रेम बाळगण्यासाठी पूर्णपणे अयशस्वी झाले आहेत. ज्या लोकांना ते निष्ठूर आणि कठोरपणे वागतात खरे पाहता ते कठोर कसोटीने दबून गेलेले असतात. या आत्म्यांबरोबर सैतान लढत आहे आणि कठोर व तीव्रतेच्या दशेमध्ये ते लढत आहेत. ते निराश झालेले असतात कारण त्यांना कोणाची सहानुभूती नसते. ते निराशयुक्त परीक्षेला सामोरे जात असतात. MHMar 114.4