Go to full page →

“त्याला फळ आले तर बरे: नाहींतर - COLMar 157

जे अंत:करण परमेश्वराचा आत्मा व पवित्र आत्मा याला प्रतिसाद देत नाही ते कठीण झालेले असते. नंतर त्यासाठी असा संदेश दिला जातो. ते तोडून टाकावे; भूमीला उगाच भार तरी का असावा?‘‘ COLMar 157.2

आज परमेश्वर आमंत्रण देत आहे हे इस्त्राएला, परमेश्वर तुझा देव याजकडे वळ,... मी त्याला वाटेवर आणीन, त्याजवर मोकळया मनाने प्रिती करीन,... मी इस्त्राएलास दहिवरासारखा होईन, तो भूकमलाप्रमाणे फुलेल, लबानोनाप्रमाणे मूळ धरील, ते परत येऊन त्याच्या छायेत राहतील. ते धान्यासारखे पुनर्जीवीत होतील व द्राक्षीप्रमाणे फळे देतील. ... मजपासून तुला फळ मिळेल‘‘ होशेय. १४:१-८. COLMar 157.3