Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

कलीसिया के लिए परामर्श

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    संदेशावर टीका करण्यांत धोके

    नुकत्याच पडलेल्या स्वप्नांत मला लोकांच्या जमावांत आणले होतें. कांहींजण मी दिलेल्या इशार्‍यांच्या गंभीर संदेशाचा चांगला परिणाम पुसून टाकण्याचा प्रयत्न करीत होतें. तें म्हणाले, “बहीण व्हाईट यांच्या सदेशावर विश्वास आमचा आहे; पण जेव्हां त्या आपल्या दृष्टांतांत कांहीं ठराविक बाबीं हुबेहुब पाहात नाहींत तेव्हां त्यांचे शब्द इतर लोकांच्या शब्दांपेक्षा आम्हांला महत्त्वाचे वाटत नाहींत. प्रभूचा आत्मा मजवर आला व प्रभूच्या नामाने उठून त्यांना मीं धमकाविलें.CChMara 148.6

    ज्यांना हें गंभीर इशारे दिले आहेत तें म्हणतात: “हें फक्त बहिण व्हाईटचे स्वत:चे मत आहे. मी माझ्या मनाप्रमाणे चालणार” तें जर असें चाललें तर त्यांना तसे न करण्याविषयी इशारा देण्यांत आला तरी तें देवाच्या सल्ल्याचा अवमान करतात आणि त्याचा परिणाम देवाच्या आत्म्याने दाखविल्याप्रमाणे होईल. म्हणजे देवाच्या कार्याची हानि व स्वत:चा नाश जे स्वत:ची बाजू बळकट करण्यासाठीं सदेशांतून आपली मते बळकट करण्यासाठी आणतील व त्यावरून बळकट पुरावा रचतील पण त्यांची कृति संशयास्पद होतें व त्यांच्या मताशी जुळत नाही तेव्हां तें म्हणतात हें बहीण व्हाईटचे मत आहे व त्यांचा उगम स्वर्गातून नाहीं असें म्हणून तें स्वत:च्या विचाराच्या पातळीवर त्यांनी आणतात. CChMara 149.1

    आतां प्रिय बंधुंनो, मी तुम्हांला विनंति करितें कीं, लोकांमध्ये व मजमध्ये मध्यस्थी करूं नका व त्याद्वारे देवाकडून जो प्रकाश त्यांच्याकडे येणार तो घालवू नका. तुमच्या टीकेद्वारे सर्व उत्साह, सर्व मुद्दे व शक्ति संदेशापासून काढून घेऊ नका. तुम्ही असें वाटू देऊ नका कीं, तुम्ही तें वेगळे करून तुमच्या योजनेर्शी त्यांचा मेळ घालू शकाल. देवाने तुम्हांला स्वर्गातून येणारा प्रकाश कोणता व केवळ मानवी ज्ञान कोणते हें जाणण्याची शक्ति दिली आहे. जर हें संदेश देवाच्या वचनाप्रमाणें नाहींत तर त्यांचा नाकार करा. ख्रिस्त व बाल हें एकत्र होऊ शकणार नाहींत. ख्रिस्ताकरतां मानवी वितंडवाद व नश्वरता यांनी लोकांची मने गोंधळून जातील व प्रभु जें कार्य घडवून आणणारे तें विफल करूं नका. तुमच्या आत्मिक ज्ञानाच्या अभावाने तुम्ही हें देवाचे साधन अडखळण्याचा दगड बनवू नका असा कीं, पुष्कळजण ठेचा खाऊन पडतील व जाळ्यात सापडून पकडले जातील.’’ 105T 687-691;CChMara 149.2

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents