Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

कलीसिया के लिए परामर्श

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    नास्तिकांच्या कार्याचा देवाकडून नाकार

    खोटींनाटी तत्त्वे, बनावट विचारसरणी आणि सैतानी वितंडवाद तरुणाच्या व मुलांच्या मनापुढे येऊ द्यावेत असा प्रभूचा उद्देश आहे काय ? विद्यार्थ्यांच्या ज्ञानभांडारात चांगली भर घालण्यासाठीं मूर्तिपूजक धर्मभ्रष्ट भावना (मनोविकार) सादर कराव्यात कीं काय? अत्यंत बुद्धिमान नास्तिकांच्या ग्रंथात दिसून येणारे मन शत्रूच्या सेवेसाठीं भ्रष्ट केलेले असतें. असले पाखंडी स्वत:ला सुधारक समजतात व मुलाना व तरुणांना योग्य मार्गात नेण्याचा बाहाणा करितात अशानीं तरुणांच्या अभ्यासासाठी आपलेCChMara 284.3

    शानीं तरुणांच्या अभ्यासासाठी आपले ग्रंथ पढे करावेत कीं काय कारण त्यामधन देवाच्या शीलाविषयी व प्रत्यक्ष देवाविषयी खोटा प्रकाश दाखवावा काय? ईश्वर करो नि असें न घडो ! 40CT 25, 26;CChMara 284.4