Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    ईश्वरी सहकार्य

    त्रासात असलेल्या प्रत्येकासाठी ख्रिस्ताला दुःख होते. दुष्ट आत्मा मानवाच्या शरीराला जसा त्रास देतो तसे ख्रिस्ताला शाप वाटतो. जेव्हा तापाने शरीर जळते तसे जीवनही जळत राहते. त्याला त्या वेदना होतात आणि त्याची इच्छा असते की त्या दुखणाईताला बरे करावे. जसा तो यापृथ्वीवर व्यक्तिशः होता. ख्रिस्ताचे सेवक हे त्याचे प्रतिनिधी आहेत. त्याच्या कर्याचे माध्यम आहेत. त्याची इच्छा आहे की त्यांना त्यांच्या करवी कार्य करावे. अजूनही तो आपले सामर्थ्य वापरतो. तो लोकांना त्याच्या सेवकाकरवी आजारी लोकांना अजूनही बरे करतो. - द डिजायर ऑफ एजेस ८२३, ८२४.ChSMar 169.3

    परमेश्वराची इच्छा आहे की आपल्या सेवकांकरवी आजारी, दुर्दैवी आणि दुष्यत्मे लागलेल्या लोकांचे आवाज ऐका आपल्या मानवी कार्यकर्त्याच्या माध्यमाने जगाचे सांत्वन करणारे व्हावे. जसे जगाने आतापर्यंत पाहिले नाही. - द मिनिस्ट्री ऑफ हिलींग १०६.ChSMar 169.4

    वैद्यकिय कार्यामध्ये जे गुंतले आहेत ख्रिस्त त्यांना सहकार्य करतो. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ७:५१.ChSMar 170.1

    प्रभु त्यांच्याद्वारे कार्य करु लागला. ज्या ज्या ठिकाणी ते गेले त्या त्या ठिकाणी दुखणाईत बरे झाले आणि गोरगरीबांना शुभवार्ता ऐकविण्यात आली. - द अॅक्टस ऑफ अपोस्टलस् १०६, १०६.ChSMar 170.2

    ख्रिस्त या जगामध्ये व्यक्ति म्हणून नाही. आमच्यामध्ये तो शहरे, नगर आणि खेड्यातून जाणार नाही. आजाऱ्यांना सुवार्ता सांगणे व बरे करणे या गोष्टी करीत नाही, परंतु त्याने आम्हाला त्याचे कार्य करण्याचे सोपविले आहे. सुवार्ता आणि आरोग्यदायी जीवनाचा मार्ग सांगण्याचे कार्य आपले आहे. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ९:१६८.ChSMar 170.3

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents