Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
 • Results
 • Related
 • Featured
No results found for: "".
 • Weighted Relevancy
 • Content Sequence
 • Relevancy
 • Earliest First
 • Latest First
  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents

  खात्रीचे पाचारण

  अनेकांना घरोघरी जाऊन काम करण्यासाठी पाचारण करण्यात आले आहे. ज्यांना त्यामध्ये रस आहे त्यांना बायबल वाचणे, प्रार्थना करण्यामध्ये आनंद आहे. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ९:१७२.ChSMar 174.4

  अनेक कामगारांनी आपापले कार्य करावे. घरोघरी जाऊन काम करणे. घरोघरी जाऊन बायबल वाचणे व प्रार्थना करणे असे त्यांचे कर्तव्य आहे. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ९:१४१.ChSMar 174.5

  समर्पित महिलांनीही घरोघर जाऊन बायबल वाचणे प्रार्थना करणे यामध्ये वेळ घालवावा - टेस्टिमोनिज फॉर द चर्च १२०,१२१ChSMar 174.6

  आपल्याला जर ख्रिस्ताचे अनुकरण करायचे असेल तर ज्यांना आपल्या कार्याची गरज आहे त्यांच्याकडे जाऊन त्यांना बायबल समजाऊन सांगावे. आळस करु नये. निष्काळजीपणातून त्यांना बाहेर काढा. अशाक्तांना शक्ति द्या. - गॉस्पल वर्कर्स ३३६.ChSMar 175.1

  उदाहरणासाठी फिलिप आणि हबशी षंढ घ्या. अशाचप्रकारे देव त्याच्या लोकांनाही लोकांना जगाला सुवार्ता सांगण्यासाही पाचरण करतो. हबशी हे मोठ्या समाजाचे प्रतीक आहे. त्यांना फिलिपासारखे कार्यकर्ते हवे आहेत. मिशनरी जे देवाचा आवाज ऐकतात आणि तो जेथे पाठवितो तेथे ते जातात. जगामध्ये जे लोक आहेत ते वचन वाचतात, परंतु त्यांना त्याचे महत्त्व समजत नाही. ...... पुरुषांना देवाचे आणि त्याच्या वचनाचे ज्ञान आहे त्यांनी सर्व जगाला त्याचे विश्लेषण करावे. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ८:५८,५९.ChSMar 175.2

  आपल्या मंडळीतील सभासद जास्त प्रमाणात घरोघरी जाऊन बायबल वाचनाचे कार्य करावे. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ९:१२७.ChSMar 175.3

  कार्यकर्त्यांनी घरोघर जाऊन लोकांना बायबलमधील सत्ये त्यांना सांगावीत. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ९:१२३.ChSMar 175.4

  अनेक राज्यामध्ये कारखाने उभारले आहेत, शेतकरी समृद्ध आहेत, परंतु यावेळी त्यांच्याकडे सत्य नाही. अशा ठिकाणी कार्य करणे अतिशय आवश्यक आहे. इतर सर्व सभासदांनीसुद्धा आपल्या शेजाऱ्यांकडे जाऊन त्यांना सत्य सांगावे. आत्म्यांसाठी आपण कळकळ दाखवावी. त्यांच्याविषयी आपलुकीने वागावे. अशाप्रकारे त्यांना संदेश सांगावा की त्यांचा पालट झाला पाहिजे. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ९:३५. ChSMar 175.5

  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents