Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
 • Results
 • Related
 • Featured
No results found for: "".
 • Weighted Relevancy
 • Content Sequence
 • Relevancy
 • Earliest First
 • Latest First
  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents

  परिणामकारक देखावा

  शेकडो आणि हजारो कार्यकर्ते कुटुंबांना भेटी देत असल्याचे दिसून येते आणि त्यांच्यासमोर देवाचे वचन उघडले जात असल्याचे दिसून येते. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आत्म्यांचे परिवर्तन होत असल्याचे दिसते. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ९:१२६.ChSMar 175.6

  बायबलचे दोन कार्यकर्ते एका कुटूंबामध्ये बसले होते. त्यांच्यासमोर बायबल उघडले होते. त्यांच्यासमोर त्यांनी लोकांच्या पापाची क्षमा करणारा प्रभु येशू ख्रिस्ताला सादर केले. देवाची कळकळीने प्रार्थना केली. त्यांची हृदये मुलायम करुन आत्म्या करवी त्यांची मने जिंकली. त्यांच्या प्रार्थना सामर्थ्याने आणि नव्याने उच्चारल्या गेल्या. कारण त्यांच्या समोर पवित्र वचनाचे विश्लेषण करण्यात आले होते. मी पाहिले की बायबलची वचने त्यांच्यामसेर प्रकाशित झाली होती. आणि मी हळूच म्हणाले हमरस्त्यावर जा गल्लीमध्ये जा आणि त्यांना देवाच्या घरी येण्यास सांगा. म्हणजे माझे घर भरुन जाऊ दे. असे देव म्हणतो. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ९:३५.ChSMar 175.7

  अनेकजण बायबल वाचतात परंतु त्यांना त्याचा खरा अर्थ समजत नाही. त्याचे महत्त्व कळत नाही. सर्व स्त्री-पुरुष स्वर्गाकडे पाहात आहेत. प्रार्थना, अश्रु आणि चौकशा प्रत्येक आत्म्याकरवी वर प्रकाशाकरीता जात आहेत. दयेसाठी, पवित्र आत्म्यासाठी आणि स्वर्गीय राज्यासाठी बाहेर उभे आहेत. स्वर्गामध्ये आणि स्वर्गीय राज्यासाठी बाहेर उभे आहेत. स्वर्गामध्ये जाण्याची गर्दी करीत आहेत. - ॲक्ट ऑफ अपोस्टल्स १०९.ChSMar 176.1

  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents