Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
 • Results
 • Related
 • Featured
No results found for: "".
 • Weighted Relevancy
 • Content Sequence
 • Relevancy
 • Earliest First
 • Latest First
  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents

  शहरामधून कार्य करणे

  एक महान कार्य करण्याच्या काळामध्ये आपण राहात आहोत. एका शुद्ध सुवार्ता प्रसाराच्या शहरामध्ये दुष्काळ पडला आहे आणि भुकेलेल्या आत्म्यांना जीवनाची भाकर द्यायची आहे. हे कार्य करण्यासाठी एक चांगली संधी नव्हती. आता त्यांना ती संधी आहे. हजारी पुस्तकांमध्ये सध्याचे सत्य सामावले आहे. मोल्यवान प्रकाश त्यामध्ये आहे. आपल्या देशातील मोठ्या शहरांमधून प्रत्येक घरातील लोकांना हे सत्य पुरविणे आवश्यक आहे. - द सदर्न वॉचमन नोव्हेंबर १९०२. ChSMar 187.1

  आमच्या पेपरामधून बायबल मधील सत्य लोकांसाठी देण्यास भरपूर काही आहे. आपल्या मासिकांची विक्री करुन अनेकांना मदत करु शकता. देव आपणा सर्वांना हरवलेले आत्मे सत्यात आणण्यासाठी पाचारण करतो. सैतान हा निवडलेल्यांना सुद्धा फसविण्याचा प्रयत्न करीत आहे. म्हणून आता आपणही अति दक्षतेने कार्य करावे. आपले पेपर, मासिके आणि पुस्तके लोकांना देवाकडे आणतील. सध्य युगातील ही सत्य घेऊन आपण शहरे आणि गावोगाव घेऊन जावे. आता उशीर करुन चालणार नाही. तेव्हा आपण आपल्या कर्तव्याला जागू नये काय ? - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ९:६३.ChSMar 187.2

  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents