Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
 • Results
 • Related
 • Featured
No results found for: "".
 • Weighted Relevancy
 • Content Sequence
 • Relevancy
 • Earliest First
 • Latest First
  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents

  नाटकाचा शेवटचा अंक

  देवाच्या नियमांच्या बदली मानवाने आपले नियम घुसडले. याचा केवळ मानवासाइी अत्यानंद आहे. मानवाने देवाऐवजी स्वत:चा अधिकार जगाला दाखविला. बायबलमधील शब्बाथा ऐवजी त्याने स्वत:चा शब्बाथ स्थापन केला तो म्हणजे आठवड्याचा पहिला दिवस. नाटकाचा हा शेवटचा अंक आहे. जेव्हा हा बदल जागतिक पातळीवर होईल तेव्हा देव स्वत:ला प्रगट करील. तो येईल आणि पृथ्वीवरील लोकांना त्यांच्या मलिनतेविषयी शिक्षा करील. तो देव पृथ्वीचे रक्त प्रकट करील. तिचे वध झाकून राहणार नाही. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ७:१४१.ChSMar 197.1

  जेव्हा आपले राष्ट्र आपल्या शासनाच्या तत्त्वाचा त्याग करील जसे राष्टीय रविवार काय जसे प्रोटेस्टंट मंडळ्या कॅथलिक मंडळ्यांच्या हातात हात मिळवणी करतील. परिणामी दुसरे काहीच होणार नाही, परंतु त्यांच्या जुलुमाखाली जावे लागेल ज्याची ते दीर्घकाळ वाट पाहात आहेत, की त्यांना पुन्हा एकदा गुलाम करण्याची संधी शोधत आहेत. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ५:७१२.ChSMar 197.2

  पोप संस्थेचा हुकूम जो देवाच्या नियमांविरुद्ध जो जबरीने लागू केला तर आपण धार्मिकतेपासून पूर्णपणे संबंध तोडू शकतो. जेव्हा प्रोटेस्टंट मंडळ्या आपली हातमिळवणी आखात देशापलिकडे रामी सत्तेशी करतील तेव्हा रसातळाला जाऊन पिशाच्च वादाची हात मिळवणी करतील. जेव्हा असे होईल तेव्हा सर्व घटनेचे खंडन होऊन देशाचे प्रजासत्ताक शासन संपुष्टात येऊन कॅथालिकच्या भ्रमिष्ट तत्त्वांचा प्रसार होईल. यामुळे सैतानाचे आश्चर्यकारक कार्य सुरु होईल व त्यामुळे शेवट जवळ आहे असे निश्चित होईल. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ५:४५१.ChSMar 197.3

  आता वेळ जास्त दूर नाही. प्रारंभीचे शिष्यांच्या वेळी जसे घडले हाते तसेच यावेळेही ते जसे आश्रय शोधत होते तसे निर्जन ठिकाणी लपण्यासाठी जागा शोधतील जेव्हा रोमी सैनिकांनी यरुशलमेला वेढा दिला होता. कारण पोप सत्तेच्या खोटा शब्बाथ पालनाची जबरदस्ती करण्यात येणार होती. आपल्या राष्ट्रावर सुद्धा ती जबरदस्ती करण्यात येईल. सर्व जगातील ख्रिस्ती लोकांनी पोप सत्तेचा शब्बाथ पाळावा असा फतवा रोमन कॅथलिकमधून निघेल. आपल्यासाठी हा इशारा असेल. यावेळी आपण डोंगर किंवा निर्जन स्थळी जाऊन तात्पुरता निवारा करणे आवश्यक आहे. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ५:४६४, ४६५.ChSMar 197.4

  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents