Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    कामगारांना सूचना

    जे सर्व ज्यांना खास मिशनरी कार्य करायचे आहे ज्यासाठी पीक गोळा करायचे आहे त्यासाठी कागद तयार करण्यात आले आहेत. मी म्हणू शकतो की तुमच्या कार्यामध्ये तुम्ही मेहनती व्हा पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली राहा. तुमचा ख्रिस्ती अनुभव रोज त्यामध्ये मिसळा. ज्यांना एक विशेष योग्यता आहे त्यांनी अविश्वासू लोकांमध्ये कार्य करावे. तसेच जे उच्च ठिकाणी किंवा खालच्या पातळीवर आहे या दोन्ही प्रकारच्या अविश्वासू लोकांमध्ये कार्य करावे. त्रासात व दुःखात असणाऱ्या आत्म्यांचा तळमळीने शोध करा. जे कोणी दूर गेले आहेत त्यांना ख्रिस्ताच्या उत्सुकतेने पुन्हा त्याच्याकडे आणायचे आहे. अशा या आत्म्यांना जाब द्यावा लागणार आहे. तुमच्या मंडळीच्या शेजारी सुवार्ता प्रसार करणारे आहेत. तुमचा प्रकाश त्यांच्यावर पसरु द्या. म्हणजे उद्या त्यांनी विचारु नये की तुझी आतापर्यंत आम्हाला या प्रकाशाविषयी का सांगितले नाही ? माझ्या आत्म्याची तुम्ही काळजी का केली नाही ? मग तुमचे जे साहित्य आहे ज्यामध्ये सत्य आहे ते काळजीपूर्वक त्यांना त्या विषयी सांगून आपल्या विश्वासामध्ये जे नाहीत त्यांना सत्यात आणा. प्रत्येक संधीचा आपण फायदा घेऊन अविश्वासू लोकांना सत्याकडे वळवून घेऊ या. आपल्या जवळ असणारे साहित्य प्रत्येक अविश्वासाच्या हातात पडू द्या. सत्याचा हा संदेश प्रत्येकाच्या कानी पडावा हे आपले मुख्य ध्येय असू द्या. तुमचा मार्ग असा निवडा की तो देवाच्या सत्य वचनाचा राजमार्ग व्हावा. - मॅन्युस्क्रिप्टर काँसेक्रेटेड एफोर्ड टू रीच अनबिलिव्हर्स ५ जून १९१४.ChSMar 206.1

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents