Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    अध्याय १८ : ख्रिस्ती सेवेमध्ये सभेसाठी सहाय्य

    महत्व

    कॅम्प किंवा छावणीसभा हे फार महत्वाचे माध्यम आहे. देवाच्या कार्याचा तो एक मुख्य भाग आहे. ही एक अतिमहत्वाची कार्यपद्धत आहे. लोकांना आकर्षक करण्याची पद्धत आहे - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ६:३१.ChSMar 228.1

    आम्ही आमचे कार्य कसे सुरु करावे याविषयी गोंधळ झाला आहे. कारण या जगाच्या अडथळ्यांच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. देवाचे कार्य लोकांसमोर आणायचे आहे. देवाचे अनमोल सत्य हे त्यांच्याकडे आणायचे आहे. देवाने आम्हाला मोठ्या सभेची कल्पना दिली आहे. यामुळे हे कार्य व्यवस्थित संपन्न होईल. ChSMar 228.2

    - टेस्टिमोनीज फॉर द चर्च ६:३१,३२.ChSMar 228.3

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents