Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
 • Results
 • Related
 • Featured
No results found for: "".
 • Weighted Relevancy
 • Content Sequence
 • Relevancy
 • Earliest First
 • Latest First
  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents

  मिशनरी पद्धतीच्या सरावाचे प्रदर्शन

  कॅम्प सभेच्या कार्यामध्ये कार्यरत राहणे यामुळे यशस्वी कसे राहावे हे याचे शिक्षण मिळते.ChSMar 230.2

  - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ६:४९. ChSMar 230.3

  असे आपल्या काही कॅम्प सभेमध्ये काही अनुभवी आणि मुरलेले मिशनरी शहरांमध्ये जाऊन काही प्रकाशकांचे वाटप करून लोकांना सभेसाठी येण्यास निमंत्रण देतात. यामुळे शेकडो लोक या सभांना हजर राहतात आणि नियमितपणे येतच राहतात. आणि बहुतेकदा शेवटपर्यंत राहतात कारण त्यांना गोडी लागते.ChSMar 230.4

  - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ६:३६. ChSMar 230.5

  आम्ही कॅम्प सभेला जाऊ शकतो. काही मिळविण्यासाठी नाही परंतु ते देण्यासाठी कारण ख्रिस्ती दासाला परमेश्वराने देणग्या दिल्या आहेत. तो इतरांना प्रेम, ज्ञान, सत्यवचन देऊ शकतो कारण देवाचे ज्ञान त्यांच्याकडे असू शकते. देवाचा प्रत्येक सेवक त्याच्या ज्ञानाने प्रकाशित होऊ शकतो. ज्या कोणाच्या संपर्कात देव येतो. त्याला देवाचा भरपूर आशिर्वाद मिळतो. जे स्वतःला नम्र करून देवाच्या चरणाशी येतो. देव त्याचे समर्पण स्वीकारतो व त्याच्याकडून आपले कार्य करून घेतो. मग ते पुढे होऊन देवाची वचने इतरांना सांगतात. आणि देवाच्या कृपेने त्यांचे तारण होते.ChSMar 230.6

  - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ६:४३. ChSMar 230.7

  आम्ही जर देवाच्या योजनेचे अनुकरण केले तर “आम्ही देवाबरोबर त्याच्या कार्यात सहकारी होतो.” मग आपल्या कार्याचे स्वरूप कोणतेही असो. पालक, सेवक, अध्यक्ष, शिक्षक, मिशनरी, विद्यार्थी किंवा मंडळीचे सभासद असे कोणीही देवाने दिलेल्या या काळाचे सत्याचे कार्य पूर्ण करण्यासाठी आपणास नेमले आहे ते पूर्ण करणे हे आपले कर्तव्य आहे. देवाने दिलेल्या प्रत्येक संधीचा वापर करणे याचा आपल्याला हिशोब द्यावा लागेल. कारण लोकांना सध्याचे सत्य ठाऊक असणे ही अति गरजेची गोष्ट आहे ही देवाची गरज आहे. या सत्याचे प्रकाशन छापून लोकांपर्यंत पोहोचविणे हे आपले कर्तव्य आहे. आपल्या वार्षिक सभांमधून या सर्व गोष्टींची पूर्तता होणे अतिआवश्यक आहे. या मोलवान प्रकाशनाचा फायदा घेऊन त्यांना अविश्वासू लोकांकडे कसे घेऊन जावे यासाठी चातुर्याने फायदा करून घ्यावा. हे साहित्यांच्या हाती सोपवून प्रेमळपणे त्याचे महत्व लोकांना समजावून सांगण्याची कला देवाच्या देवाच्या लोकांना ठाऊक आहे. अशाप्रकारे अविश्वासू लोकांचा विश्वास जिंकून त्यांना देवाच्या राज्यात आणू शकतो.ChSMar 230.8

  - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ९:८६-८७. ChSMar 231.1

  देवाच्या कार्याची ही सभा ही मनुष्याच्या निर्णयाने भरवू नये परंतु ख्रिस्ताच्या कार्याच्या इच्छेने भरवावी मंडळीच्या सभासदांनी मिशनरी कार्यासाठी बाहेर पडावे.ChSMar 231.2

  - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ९:१२०.ChSMar 231.3

  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents