Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
 • Results
 • Related
 • Featured
No results found for: "".
 • Weighted Relevancy
 • Content Sequence
 • Relevancy
 • Earliest First
 • Latest First

  उरलेले गंभीरपणे हरविले

  आपल्या कॅम्प सभांची व्यवस्था मोठा खर्च करून केली होती. देवाच्या मिशनऱ्यांकडे अधिकृतपणे अप्रसिद्ध सत्ये आहेत.ChSMar 231.6

  पतन पावलेल्यांसाठी ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील मरणासाठी त्यांच्यावरील कार्याचा भार वाढला आहे. मोठ्या सभेमध्ये याचे वर्णन सादर करण्यात आली आहेत. देवाचे हे संदेश लोकांकडून दुर्लक्षित होत नाही. आध्यात्मिक कल्याणकारी कार्यावर ही सभा चालते. सत्य विश्वासी लोकांमध्ये राहून त्यांच्या सभांना हजर राहिल्यामुळे तुम्हाला आध्यात्मिक फायदे झाले असतील.ChSMar 231.7

  - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ४:११५. ChSMar 231.8

  ख्रिस्तासाठी प्रतिनिधी होणे आणि देवाच्या नियमांचे पालन अविश्वासू लोकांमध्ये पालन करणे ही काय सोपी गोष्ट नाही. सर्वांनी याचे साहित्य वाचणे अति आवश्यक आहे. त्याच्या प्रकाशामध्ये जगणे हे अति महत्वाचे आहे. ज्या ठिकाणी प्रकाश आहे त्या ठिकाणी तुम्ही असणे आवश्यक आहे. ज्यांना सत्याची आवड आहे त्यांनी कमीत कमी वर्षातून एकदा सभेला हजर राहावे. यामुळे त्यांना सामर्थ्य प्राप्त होईल आणि आपले कार्य करण्यास ते सक्षम राहतील. जे विश्वासामध्ये आहेत त्यांनी देवाचे कार्य करण्याची कोणतीच संधी सोडू नये. कारण हे विश्वासाचे कार्य आहे. असे जर झाले तर आपल्यामध्ये अध्यात्मिक जीवन सतत तेवत राहील.ChSMar 231.9

  - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ४:१०६.ChSMar 232.1

  शक्य असेल तर सर्वांनी वार्षिक सभेसाठी हजर असणे अतिआवश्यक आहे. देवाला सर्वांची गरज आहे याची ज्यांना जाणीव व्हावी. देवाने त्यांच्यासाठी संधी उपलब्ध करून दिली आहे की त्यामुळे त्यांना सामर्थ्य प्राप्त व्हावे. म्हणजे त्याच्या दयेचे सामर्थ्य त्यांच्यामध्ये येते. बंधू व भगिनींनी या पवित्र सभेमध्ये या येथे तुम्हाला येशू भेटेल तो मेजवाणीसाठी येईल तो तुमच्यासाठी येईल. तुम्हाला त्याची गरज आहे. तुमच्या आत्म्याच्या उन्नतीसाठी त्याची गरज आहे. जे कार्य तुम्ही हाती घ्याल ते यशस्वी होईल.ChSMar 232.2

  - टेस्टिमोनिज फॉर द चर्च २:५७५, ५७६.ChSMar 232.3