Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
 • Results
 • Related
 • Featured
No results found for: "".
 • Weighted Relevancy
 • Content Sequence
 • Relevancy
 • Earliest First
 • Latest First

  स्वर्गाने संधी पाठविली

  आपल्या देशामध्ये हजारो राष्ट्राचे लोक राहतात त्यांच्यामध्ये खूप अंधश्रद्धा आहेत त्यांना बायबलचे पावित्र्य किंवा ज्ञानामुळीच नाही. यामध्ये देवाचाच हात आहे की त्यानेच आपले लोक इतरत्र त्याचे शेवटच्या काळातील सत्य घेऊन पाठविले. त्याने आपल्या सत्यवचनाचा प्रकाश सर्वत्र पसरविला आणि आत्मे जिंकण्याचे कार्यामध्ये अनेकजण सहभागी झाले.ChSMar 234.1

  - रीव्हिव्ह अॅण्ड हेरॉल्ड, १ मार्च १८८७. ChSMar 234.2

  देवाने त्याच्या भविष्याचा संदेश त्याच्या लोकांमार्फत आपल्या दारापर्यंत आणला आहे. या संदेशावर आपण विश्वास ठेवावा आणि त्याप्रमाणेच कार्य करावे. कारण जो संदेश आहे तो सत्यावरच अवलंबून आहे. हा देवाचा संदेश सर्व जगभर गाजविला जाईल. व तसेच शिकविलेही जाईल. कदाचित त्यांना लोकांच्या स्थानिक भाषा समजण्यास कठीण असेल परंतु त्यांना दुभाषी मिळू शकतात.ChSMar 234.3

  - द रीव्हिव्ह अॅण्ड हेरॉल्ड २५ जुलै १९१८. ChSMar 234.4

  अनेक परदेशी या ठिकाणी असतील कदाचित देवाचे सत्य त्यांच्या कानी पडेल. आणि हे सत्य घेऊन ते आपल्या स्वदेशी जाऊन तेथे लोकांना सांगतील. त्यांच्याकरवी देवाच्या सत्य वचनाचा प्रकाश इतरांपर्यंत पसरविला जाईल.ChSMar 234.5

  - पॅसिफिक युनियन रेकॉर्ड २१ एप्रिल १९१०. ChSMar 234.6

  देवाच्या कारणामुळे फार मोठा फायदा होणार आहे. जर आपल्या प्रदेशामध्ये विश्वासाने देवाचे कार्य केले गेले तर अनेक आत्मे देवाचे सत्य स्वीकारतील. या विश्वासाचे कार्य परदेशी लोकच करतील. मग स्त्री पुरुष आणि सर्वजण देवाचे सत्य स्वीकारतील. मग आपल्या देशातीलच लोक देवाचे कार्यकर्ते बनतील सर्वांची मित्र मंडळीसुद्धा हे कार्य स्वीकारतील. देवाचे लोक त्यांचे नातेवाईक आणि शेजाऱ्यांना देवाचे सत्य सांगतील. त्यांना ते तिसऱ्या देवदूताचा संदेश सांगतील.ChSMar 234.7

  - द रीव्हिव्ह अॅण्ड हेरॉल्ड २९ ऑक्टोबर १९१४.ChSMar 234.8