Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
 • Results
 • Related
 • Featured
No results found for: "".
 • Weighted Relevancy
 • Content Sequence
 • Relevancy
 • Earliest First
 • Latest First

  आळशीपणाने दुर्लक्ष

  आपण जर आळशीपणाने देवाच्या कार्याकडे दुर्लक्ष केले तर आपल्यामध्ये असणारे कामचुकार व आळशी लोक आपणास देवाच्या कार्यापासून मागे ठेवतात म्हणून आपण देवाचे कामगार या नात्याने त्याचे कार्य विश्वासाने व प्रामाणिकपणाने करावे. असे कार्य आपल्यावर सोपविले आहे.ChSMar 234.9

  - लाईफस्केच २१३. ChSMar 235.1

  मला दाखविण्यात आले की आपल्यातील लोक जे कार्य करणे आवश्यक आहेत ते झोपले आहेत कारण ते आपले कर्तव्य विसरले आहेत असे वाटते. त्यांच्याकडे देवाचा प्रकाश आहे. इतर देशांतसुद्धा देवाचा प्रकाश आहे.ChSMar 235.2

  - लाईफ स्केचेस २१२. ChSMar 235.3

  देवाने उपलब्ध केलेल्या संधीला आपण जागा ठेवत नाही. येशू आणि त्याचे देवदूत कार्य करीत आहेत. तेव्हा आपण ही देवाच्या सुरुवातीच्या कार्यानुसार आपणही कार्य करीत राह. येशूच्या शिष्यांनी जगभर सुवार्ता सांगून पूर्ण जग ख्रिस्तमय केले होते. आपणही देवाचे लोक या नात्याने अधिक जोमाने कार्य करू शकतो. इतर राष्ट्रामध्येसुद्धा आपण देवाच्या सत्याचा प्रकाश पसरवू शकतो.ChSMar 235.4

  - लाईफ स्केचेस २१२,२१३.ChSMar 235.5