Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
 • Results
 • Related
 • Featured
No results found for: "".
 • Weighted Relevancy
 • Content Sequence
 • Relevancy
 • Earliest First
 • Latest First
  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents

  मुले सुद्धा आधात्मिक व शारीरिक ओझे वाहतात

  सर्वजण काहींना काहीतरी करू शकतात. “माझे घरातील कर्तव्य, माझी मुले, माझी वेळ माझा दावा करतात.” पालकांनो, तुमची मुले तुमच्या मदतीचा हात असावेत. तुमची पात्रता आणि तुमचे सामर्थ्य देवाचे कार्य करण्यासाठी वाढवावे. मुले ही देवाच्या कुटुंबातील लहान सभासद आहेत. त्यांनी देवाकडे लक्ष केंद्रित करावे. कारण तो त्यांचा निर्माता आणि तारणारा आहे. त्यांना शिकविले पाहिजे की त्यांचे सामर्थ्य, शरीर, बुद्धी, मन व आत्मा हे सर्व देवाचे आहे. त्यांनी अगदी निस्वार्थीपणे इतरांना मदत करण्याचे शिक्षण मुलांना द्यावे. या कार्यामध्ये त्यांना आनंद होणे आवश्यक आहे यासाठी त्यांनी शारीरिक कष्ट करावे.ChSMar 243.2

  - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ७:६३.ChSMar 243.3

  कुटुंबाचा प्रभाव दूरवर पोहोचला आहे सर्वजण काहीना काहीतरी करू शकतात. “माझे घरातील कर्तव्य, माझी मुले, माझी वेळ माझा दावा करतात.” पालकांनो, तुमची मुले तुमच्या मदतीचा हात असावेत. तुमची पात्रता आणि तुमचे सामर्थ्य देवाचे कार्य करण्यासाठी वाढवावे. मुले ही देवाच्या कुटुंबातील लहान सभासद आहेत. त्यांनी देवाकडे लक्ष केंद्रित करावे. कारण तो त्यांचा निर्माता आणि तारणारा आहे. त्यांना शिकविले पाहिजे की त्यांचे सामर्थ्य, शरीर, बुद्धी, मन व आत्मा हे सर्व देवाचे आहे. त्यांनी अगदी निस्वार्थीपणे इतरांना मदत करण्याचे शिक्षण मुलांना द्यावे. या कार्यामध्ये त्यांना आनंद होणे आवश्यक आहे यासाठी त्यांनी शारीरिक कष्ट करावे.ChSMar 243.4

  - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ७:६३.ChSMar 244.1

  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents