Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
 • Results
 • Related
 • Featured
No results found for: "".
 • Weighted Relevancy
 • Content Sequence
 • Relevancy
 • Earliest First
 • Latest First
  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents

  ख्रिस्ती लोकांची प्रतिष्ठा व सभ्यता

  योग्य प्रतिष्ठा व ख्रिस्ती शुद्धता यांचा अभाव शब्बाथ पालनकर्त्यासाठी अयोग्य आहे, त्यामुळे आपल्या सत्या विषयीच्या घोषणा ही अयोग्यच ! त्यामुळे शिष्टाचार व मन या संवयीचे शिक्षण देण्यात यावे जेणेकरुन पुढे जावून यामध्ये परिपूर्णता येईन. सत्य संदेश देणारे यात पारंगत नसतील व त्यात काही प्रगतीही करत नसतील ज्यामुळे ख्रिस्तामध्ये त्यांची वाढ होईल. ते स्वत:च्या व ख्रिस्ताच्या सन्मानासाठी पात्र नाहीत. TFTC - ४:३५८, ३५९.ChSMar 263.1

  ईश्वरीय संभाषण व आरेखित जीवनशैली करीता आपल्या कार्याच्या प्रतिष्ठेची बुज राखली पाहिजे. आपला स्तर उंचविण्यास भिऊ नका. असभ्यपणा, उग्रता आपल्यापासून दूर असावी, शिष्टाचार, सभ्यता, ख्रिस्ती मार्दव याचा उदोउदो असावा. आकस्मिक व मुलाहीजा न ठेवणारे होण्यापासून दूर रहा. हेच सदाचार आहेत असा उल्लेख नको. कारण परमेश्वर ही त्यांना तस लेखतनाही. अकारण विरोध करु नका. - द रिव्ह्यु ॲन्ड हेरॉल्ड, नोव्हें. २५, १८९०.ChSMar 263.2

  परमेश्वराच्या इच्छेने आकलन होणं हे स्त्री-पुरुषांना अत्यंत गरजेच आहे. त्याच्या कार्यात यशस्वी होण्यासाठी हे शिकायलाच हवं ! येथे सभ्य, समजुतदार, बाहेरील झगमटाच्या पाशात न पडलेले व ऐहिकतेची कास न धरणारे असावे व आत्मियतेने भरलेले खरे ख्रिस्ती ज्यांना दिव्य सत्याचा लाभ होईल. TFTC - ४:३५८.ChSMar 263.3

  आपण दिव्य सत्य व आशा यांचे धनि आहोत. तसेच दृढ विश्वासी आहोत आणि सर्व जगापुढे आपण अशाप्रकारे स्वत:स सादर करतो. आपण या मौल्यवान पवित्र सत्यावर विश्वास ठेवण्यास वाव देतो म्हणून साऱ्या जगाच्या क्षमेची भीक मागत जात आहोत अशी आढ्यता बाळगण्याची गरज नाही. याउलट परमेश्वरासह आपण नम्रपणे चालाव आणि आपली वर्तणूक देवाच्या लेकरा सम ठेवावी. आणि जरी आपण अति महत्त्वाचे कार्य जे या जगीक ऐहिक गोष्टीपेक्षा फार उच्च व उदात्त आहे... तरीही आपण स्वत:स यत्किंचित समजावे. - द रिव्ह्यु ॲन्ड हेरॉल्ड - जुलै २६, १८८७.ChSMar 263.4

  आत्मे जिंकण्यास एकचित्तता, हुशारी, प्रामाणिकपणा, मेहनत, बळ व कल्पकता लागते. हे गूण असल्यास कोणी कमकुवत / अपात्र असणार नाही. त्या उलट त्यांचा प्रभाव जास्त पडेल जे चांगलेच आहे. — गॉस्पल वर्कर्स १११. ChSMar 263.5

  व्यक्ति व कुटुंबाच्या भेटीस जाण्याकरिता कोणत्या गोष्टीची गरज आहे. याबद्दल इच्छुकांना सांगण्याचे कार्य करावे. त्यांचा पोशाख व्यवस्थित असावा, भडक व नखरेबाज नसावा. त्यांचे शिष्टाचार असे असावेत ज्यामुळे लोकांना किळस येणार नाही. भाषेत मृदुपणा व सभ्यता असावी. ज्यांना सेवा कार्य करावयाचे आहे त्यांनी असे गुणसंपन्न असावे. TFTC - ४:३९१, ३९२.ChSMar 264.1

  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents