Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

ख्रिस्ती सेवा

 - Contents
 • Results
 • Related
 • Featured
No results found for: "".
 • Weighted Relevancy
 • Content Sequence
 • Relevancy
 • Earliest First
 • Latest First
  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents

  आक्रमकता

  परमेश्वर त्याचे सत्य विद्दीत करण्याकरिता साधारणत: चमत्काराचा वापर करत नाही. शेतकरी नांगरणीसाठी कुचराई करत असेल तर परमेश्वर काय चमत्कार करत नाही. त्याची तत्त्व जी आपणास अवलोकित आहेत त्याप्रमाणेच कार्य करतो. आपण सुज्ञतेने कार्याची आखणी करुन कार्य चालु करावे आणि परमेश्वर हमखास फळ देईल, कार्य यशस्वी होईल. त्यांच्याकडे काहीच नियोजन नसते आणि नूसतेच पवित्र आत्मा कार्य करेल अशी आशा धरतात ते अंधकारामध्ये नाश पावतील. तुम्ही परमेश्वराच्या सेवाकार्यात रिकाम टेकडे बसूच शकत नाहीत. - द सोल्युशन वॉचमन, डिसें. १, १९०३.ChSMar 264.6

  सुवार्ता प्रसार कार्यामध्ये काहीजण अशक्त, चेतनाहीन आणि सहज धैर्य सोडणारे आहेत. त्यांना टेकू हवा आहे. ते होकारार्थी विचार सरणीचे नाहीत. ज्या योगे काही कार्य होईल. शुद्ध चैतन्य व हिम्मत, उत्साह प्रज्वलित करतात. यशस्वी होणाऱ्याने धैर्यशील व आशावादी असावे. त्याने सक्रिय तद्दत विश्व निष्क्रीयांची ही लागवड करावी. - गॉस्पल वर्कर्स २९०.ChSMar 265.1

  ख्रिस्त क्रुसाचा विजय दिगंतापर्यंत पोहोचविणारा कामकरी देवाला हवा आहे. - द रिव्ह्यु ॲन्ड हेरॉल्ड - मे ६, १८९०.ChSMar 265.2

  मिळमिळीत, निरस बोलणे हा संदेश नव्हे, तर स्पष्ट, निश्चीत व भावना ढवळणारा संदेश हवा - TFTC - ८:१६.ChSMar 265.3

  संदेश देण्यासाठी वाक्चतूर माणसाची गरज नाही. सत्य त्याच्या गंभिरतेमध्येच सांगायला हवे. कृतिशील, धाडसी लोकांची येथे गरज आहे. असे लोक जे मंडळीच्या शुद्धि करणासाठी प्रामाणिकपणे अविरत कार्य करतील. TFTC - ४:४११.ChSMar 265.4

  Larger font
  Smaller font
  Copy
  Print
  Contents